जाहिरात
Breaking News: आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली, अजित पवारांनी मागितली होती वेळ

आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली, अजित पवारांनी मागितली होती वेळ

महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र अपात्र आमदार संदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.  

एक महिन्यानंतर याची सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी अजित पवारांना तीन आठवड्याचा वेळ वाढवून दिला आहे. अजित पवारांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. तीन आठवड्यात अजित पवारांना उत्तर द्यावं लागेल. यावरील सुनावणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
दररोज 10 हजार पावलं चालल्याने काय होतं? वयानुसार रोज किती स्टेप्स चालायला हवीत
आमदार अपात्रता सुनावणी पुढे ढकलली, अजित पवारांनी मागितली होती वेळ
Jammu and Kashmir Doda terrorist attack one captain martyred
Next Article
15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कॅप्टन शहीद; 4 महिन्यात 17 जणांना वीरमरण