दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी ISIS च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. रिजवान अली असं या दहशतवाद्याचं नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. दहशतवादी रिजवान अली याच्यावर NIA ने 3 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होत.
रिझवान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्लीतील अनेक व्हीआयपी परिसरांची तपासणी केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. रिजवान हा पुणे ISIS मोड्युलसोबत जोडला असल्याची माहिती आहे. त्याच्याकडून काही हत्यारे देखील जप्त करण्यात आली आहेत.
🔴 #BREAKING | 15 अगस्त से पहले दिल्ली पुलिस को बड़ी कामयाबी, दरियागंज का रहने वाला ISIS आतंकी रिजवान अली गिरफ्तार @arzoosai | @mukeshmukeshs pic.twitter.com/zJSOLLrKLH
— NDTV India (@ndtvindia) August 9, 2024
This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world