जाहिरात

Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार

Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार तुमच्या जीवनात घडवतील महत्त्वपूर्ण बदल...

Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार
Dr Babasaheb Ambedkar Quotes: डॉ. बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार

Dr Babasaheb Ambedkar Quotes : भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला देशभरात साजरी केली जाते. डॉ. आंबेडकर (Ambedkar Jayanti 2025 Quotes) यांनी अस्पृश्यता आणि जातिवादाच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम राबवली होती. बाबासाहेबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2025) त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया. हे विचार जीवनात अंगीकारल्यास तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक चांगले होण्यास मदत मिळू शकते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार (Ambedkar Jayanti 2025 Quotes In Marathi)

1. " शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

2. " हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

3. " मी कोणत्याही समुदायाची प्रगती महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

4. " मी अशा धर्मावर विश्वास ठेवतो; जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाची शिकवण देतो " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

5. " न्याय हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे दुसरे नाव आहे " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

6. " धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

7. " आयुष्य दीर्घ असण्यापेक्षा महान असले पाहिजे " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

8. " बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

9. " कायदा आणि सुव्यवस्था हे राजकीय संस्थेचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय संस्था आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

10. " जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळवत नाही, तोपर्यंत कायदा तुम्हाला जे काही स्वातंत्र्य देते ते तुमच्यासाठी काहीही कामाचे नाही " - डॉ बाबासाहेब आंबेडकर

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Created On Canva

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)