
आपण आजारी पडल्यास सर्वप्रथम डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात इतका सामान्य असला तरी, 99 टक्के लोकांना DOCTOR चा फुल फॉर्म माहित नाही. शिवाय त्यांच्या नावापुढे लागणाऱ्या MD व MS या पदव्यांचा नेमका अर्थ ही अनेकांना माहीत नसतो. ही माहिती आपल्याला योग्य डॉक्टर निवडण्यास मदत करेल. तर या शब्दांचा नेमका फुल फॉर्म काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. दैनंदीन वापरात असूनही या शब्दांचा अर्थ अनेकांना माहित नसतो. डॉक्टर तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. चला तर याचा अर्थ नेमका काय आहे हे जाणून घेवूयात.
DOCTOR चा अर्थ आणि फुल फॉर्म
डॉक्टरला मराठीत चिकित्सक म्हणतात. व्याकरणाच्या नियमांनुसार DOCTOR चा कोणताही फुल फॉर्म नसला तरी, आदराने प्रत्येक अक्षराचा एक अर्थ काढला जातो. Doctor Obedient Character Tolerance Optimistic Respect & Responsibility. 'डॉक्टर' हा शब्द लॅटिन भाषेतील 'docere' या शब्दातून आला आहे. ज्याचा अर्थ 'शिकवणे' असा आहे. भारतात MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) ही पदवी पूर्ण करणारी व्यक्ती डॉक्टर म्हणून ओळखली जाते.
MD आणि MS: फरक काय?
MD (Doctor of Medicine) ही MBBS नंतरची 3 वर्षांची पदव्युत्तर पदवी आहे. MD असलेले डॉक्टर औषधे आणि उपचारांमध्ये विशेषज्ञ (Physician) असतात. उदा. MD (Pediatrics) किंवा MD (General Medicine). हे डॉक्टर सहसा शस्त्रक्रिया (Surgery) करत नाहीत. हे डॉक्टर औषधोपचारात तज्ज्ञ असतात. हे डॉक्टर ऑपरेशन (Surgery) करत नाहीत. उदा. जनरल मेडिसिन, बालरोग तज्ज्ञ हे डॉक्टर असतात. पण एमडी आणि एमएस यांच्यातील फरक अनेकांना माहित नसतो.
MS (Master of Surgery) ही देखील MBBS नंतरची 3 वर्षांची पदव्युत्तर पदवी आहे. MS असलेले डॉक्टर हे शस्त्रक्रियेचे (सर्जन) तज्ज्ञ असतात. उदा. MS (Orthopedics) किंवा MS (General Surgery). हे डॉक्टर ऑपरेशन करून शरीरातील समस्या दूर करतात. थोडक्यात, MD औषधोपचारात आणि MS शस्त्रक्रियेत तज्ज्ञ असतात. MS ही सुद्धा MBBS नंतरची 3 वर्षांची पदवी आहे. पण हे डॉक्टर शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्यात एक्सपर्ट असतात. उदा. हाडांचे सर्जन (Orthopedics), कान-नाक-घसा तज्ज्ञ. पुढच्या वेळी तुम्ही डॉक्टरला भेटाल, तेव्हा त्यांच्या नावापुढील MD किंवा MS बघून लगेच समजून जा की तुमचा डॉक्टर औषधांनी उपचार करणार की ऑपरेशन करणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world