जाहिरात

Engineers Day 2025 Wishes And Quotes: आधुनिक जगाचे शिल्पकार, इंजिनिअर डेचे खास शुभेच्छा संदेश

Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes In Marathi: तुमच्या इंजिनिअर मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांना इंजिनिअर्स डेचे खास मेसेज पाठवून शुभेच्छा नक्की द्या.

Engineers Day 2025 Wishes And Quotes: आधुनिक जगाचे शिल्पकार, इंजिनिअर डेचे खास शुभेच्छा संदेश
"Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes In Marathi: इंजिनिअर डेच्या हार्दिक शुभेच्छा"

Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes In Marathi: कल्पनांना सत्यात उतरवणारे आणि आधुनिक जगाला आकार देणाऱ्या अभियंत्याचा दिवस दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. आपल्या देशातील महान अभित्यांपैकी एक असणारे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन 'इंजिनिअर डे' (Engineers Day 2025) म्हणून ओळखला जातो. कारण या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठे योगदान दिलंय. नाविन्य, समर्पण आणि कल्पकतेच्या जोरावर इंजिनिअर मंडळी प्रगती करुन जगाला आकार देतात. इंजिनिअर समाजाच्या पायाभूत सुविधांचा कणा मानले जातात. 'इंजिनिअर डे'निमित्त तुमच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांनाही खास शुभेच्छा नक्की पाठवा.

इंजिनिअर डे 2025| हॅपी इंजिनिअर डे 2025| अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |Happy Engineers Day 2025 Wishes | Happy Engineers Day 2025 

1. ज्ञान, कल्पना, तंत्रज्ञानाचा संगम
अभियंता म्हणजे यशाचा आरंभ 
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा 
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

2. तुमच्यामुळे उभे राहते इमारतींचे स्वप्न 
तुमच्यामुळेच यंत्रं चालतात  
तंत्रज्ञानाचे तुम्ही शिल्पकार 
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

3. रेषांद्वारे आखता जीवनाचा मार्ग 
डिझाइनमध्ये दिसते यशाची झलक 
तुमचे कार्य, तुमचे स्वप्न
सर्वांचे जीवन करते सुसह्य
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

4. जगामध्ये बदल घडवण्याची तुमची तळमळ 
अभियंते करतात चमत्कार अपार 
ज्ञान आणि मेहनतीने जिंकता काळ 
शतशः नमन तुमच्या कर्तृत्वाला!
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

5. स्वप्नं जगण्यासाठी तुम्ही दिली दिशा
तंत्रज्ञानामध्ये दिसते तुमची शक्ती 
Engineer's Day 2025 होवो खास
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes: तंत्रज्ञानाच्या हिरोंना सलाम, इंजिनिअर्स डेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Engineers Day 2025 Wishes And Quotes: तंत्रज्ञानाच्या हिरोंना सलाम, इंजिनिअर्स डेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

6. गणिती सूत्रे, विज्ञानाचा अभ्यास 
या जगामध्ये तुमचे स्थान खास 
जन्माभूमीचं नाव तुम्ही करता उज्ज्वल
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

7. कल्पनाशक्तीची उंच भरारी
तंत्रज्ञानाला दिली नवी वारी
तुम्हीच आहात प्रगतीचा शिखर 
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

8. तुमच्या कल्पनेतून निर्माण होतात यंत्र 
तुमच्या कुशलतेमुळे कमी होतंय जगातील अंतर 
तुम्हाला अभियंता दिनाच्या शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

9. तुम्ही कल्पनांना जिवंत करता आणि समस्या सोडवता
तुम्ही कौशल्याद्वारे जादू निर्माण करता 
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

Engineers Day 2025 Quotes In Marathi

10. तुम्ही आमच्या पायाभूत सुविधांचा कणा 
आणि आमच्या भविष्याचे शिल्पकार आहात
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

11. उद्योगांना पुढे नेण्यासाठी 
आणि जीवन सुधारण्यासाठी 
तुमचे कार्य असेच सुरू राहो
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

12. तुम्ही कल्पनांना वास्तवात 
आणि शक्यतांना प्रगतीमध्ये रूपांतरित करता
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

13. चांगल्या भविष्यासाठी तुम्ही 
भक्कम पूल निर्माण करत राहा 
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

14. तुम्ही तुमच्या प्रतिभेने आणि कठोर परिश्रमांनी
स्वप्नांना वास्तवाचे रूप देता
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

15. अविश्वसनीय तंत्रज्ञानाने युक्त अशा या जगात
आम्ही राहतोय याचे कारण तुम्ही आहात 
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Engineers Day 2025 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com