जाहिरात

Happy Gudi Padwa 2026 Wishes: ध्येयाची गुढी उंच उभारूया, प्रगती शिखराकडे झेप घेऊया; गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Happy Gudi Padwa 2026 Wishes: मित्रपरिवार, कुटुंबीयांसह प्रियजनांना गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा नक्की पाठवा.

Happy Gudi Padwa 2026 Wishes: ध्येयाची गुढी उंच उभारूया, प्रगती शिखराकडे झेप घेऊया; गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
"Happy Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Happy Gudi Padwa 2026 Wishes: हिंदू नववर्षाची सुरुवात आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. हा सण केवळ निसर्गाच्या नवचैतन्याचा उत्सव नाही, तर मानवी जीवनात नवी उमेद, सकारात्मकता आणि विजयाचे प्रतीक आहे. प्रभू रामचंद्रांचे अयोध्येत पुनरागमन असो किंवा शालिवाहन राजाने मिळवलेला विजय, गुढीपाडवा आपल्याला वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण करून देतो. कडुनिंबाची पाने आणि साखरेची गाठी ज्याप्रमाणे जीवनातील सुख-दुःखाचे मिश्रण दर्शवतात, त्याचप्रमाणे हा सण आपल्याला समतोल राखण्याची शिकवण देतो. घराघरात उभारलेली उंच गुढी समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे. या शुभदिनी आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करूया. मित्रपरिवारासह प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश... 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Gudi Padwa 2026 | Happy Gudi Padwa 2026 Wishes | Gudi Padwa 2026 Wishes In Marathi 

1. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी
मनात नवा उत्साह आणि 
नवी स्वप्ने घेऊन गुढी उभारूया
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

2. जुन्या स्मृतींना निरोप देऊन
नव्या क्षणांचे स्वागत करूया
हे वर्ष तुम्हाला सुखाचे जावो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

3. चैत्राची ही सोनेरी सकाळ 
तुमच्या आयुष्यात यशाचा प्रकाश घेऊन येवो
शुभ गुढीपाडवा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

4. ध्येयाची गुढी उंच उभारूया
प्रगतीच्या शिखराकडे झेप घेऊया
नववर्षाभिनंदन!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

5. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

6. लक्ष्मीचा वास आणि गणरायाचा आशीर्वाद 
तुमच्या पाठीशी सदैव राहो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

7. आरोग्य लाभो धनसंपदा
येवो सुखाचा क्षण वारंवार
पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

8. सोन्याच्या काठीवर रेशमी वस्त्र
तुमच्या प्रगतीला लाभो नवा अस्त्र!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

9. रामराज्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून 
या नवीन वर्षाची सुरुवात करूया
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

10. शालिवाहन शकाचे नवीन वर्ष 
आपल्या सर्वांसाठी मंगलमय ठरो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

11. कडुनिंबाचा कडूपणा आणि साखरेचा गोडवा
जीवनात समतोल राखण्याची शिकवण देणारा हा सण
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

12. विठ्ठलाच्या आशीर्वादाने हे वर्ष 
तुमच्यासाठी पंढरीच्या वारीसारखे पवित्र ठरो
 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

13. अंगणातली रांगोळी आणि दारातली गुढी
आपल्या नात्यातील वाढवो गोडी

14. संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडव्याच्या 
आणि मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Happy Gudi Padwa 2026

15. प्रेम, आपुलकी आणि 
विश्वास यांचे बंधन अधिक घट्ट होवो
शुभ पाडवा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

16. आपल्या घरात सदैव हास्य खेळत राहो, हीच सदिच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

17. यशाची गुढी सदैव उंच राहो
तुमच्या कर्तृत्वाला नवी दिशा मिळो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

18. प्रत्येक पाऊल यशाकडे वळो
प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
नववर्षाच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

19. अडथळे पार करून ध्येय गाठण्याचे 
सामर्थ्य तुम्हाला मिळो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

20. व्यवसायात वृद्धी आणि नोकरीत प्रगती लाभो
हीच गुढीपाडव्याची भेट
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

(नक्की वाचा: Happy Gudi Padwa 2026 Wishes: यशाची गुढी आणि समृद्धीची पहाट, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षांच्या 25+ शुभेच्छा)

21. निसर्गाचा हा नवा साज
चैत्र पालवीचा मधुर आवाज
गुढीपाडव्याचा सण आज
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

22. आम्रवृक्षाचा सुगंध आणि कोकिळेची साद
नववर्षाचा हा सुंदर नाद
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

23. हिरव्यागार निसर्गासारखे 
तुमचे आयुष्यही बहरून जावो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

24. ऋतू वसंत, चैत्र मास, गुढीपाडवा आहे खास!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

25. अपयश विसरा, नवी सुरुवात करा
गुढीपाडवा हीच वेळ आहे नव्याने जगण्याची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

26. सकारात्मक विचार हीच खरी गुढी
मनात ठेवा नेहमी आनंदाची गोडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

27. स्वतःवर विश्वास ठेवा, जग जिंकण्याची जिद्द बाळगा
शुभ नववर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

28. संकटांवर मात करून विजयाची गुढी उभारा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

29. श्रीखंडाचा गोडवा आणि पुरीची चव
तुमच्या आयुष्यात येवो सणांचा उत्साह नवा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

30. आनंदाचा सण, उत्साहाचा क्षण
मनापासून शुभेच्छा देतो आजचा दिवस!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

(नक्की वाचा: Gudi Padwa 2026: महागाई, राजकीय तणावाची शक्यता? कोणाचे नशीब बदलणार? गुरुजींनी 12 राशीचे सांगितले भविष्य व उपाय)

31. हसत राहा, हसवत राहा
नवीन वर्षाचा आनंद लुटत राहा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

32. दुःखाचा नाश आणि सुखाचा प्रकाश
हाच आहे नववर्षाचा ध्यास
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

33. मैत्रीची गुढी मनात राहू दे
आपुलकीचा झरा सदैव वाहू दे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

34. माझ्या प्रिय मित्राला/मैत्रिणीला 
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

35. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी सोबत लाभो, हीच प्रार्थना.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

36. दूर असलो तरी मनात आठवण कायम आहे
पाडव्याच्या शुभेच्छा तुला!
Happy Gudi Padwa 2026

37. भारतीय संस्कृतीचा मान, गुढीपाडवा हा आपला अभिमान
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

38. नूतन वर्षाभिनंदन! तुमचे आयुष्य सुखमय होवो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

39. मंगलमय सकाळ, शुभ पाडवा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

40. यश, कीर्ती आणि सुख लाभो, हीच सदिच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2026

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com