जाहिरात

Happy Mahashivratri 2026 Wishes, Greetings: हर हर महादेव! महाशिवरात्रीसाठी खास 30 मराठी शुभेच्छा संदेश

Happy Mahashivratri 2026 Wishes, Greetings: हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश. शिव-पार्वतीच्या विवाहाचा हा मंगल सोहळा साजरा करा, खास Mahashivratri Wishes in Marathi. भक्तिमय मेसेज प्रियजनांना नक्की पाठवा.

Happy Mahashivratri 2026 Wishes, Greetings: हर हर महादेव! महाशिवरात्रीसाठी खास 30 मराठी शुभेच्छा संदेश
"Happy Mahashivratri 2026 Wishes: महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Happy Mahashivratri 2026 Wishes, Greetings: महाशिवरात्री म्हणजे शिवभक्तांसाठी आनंदाचा महाकुंभ आहे. पौराणिक कथांनुसार, याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. तर असेही मानले जाते की याच रात्री शिवाने तांडव नृत्य करून सृष्टीला चैतन्याचा आशीर्वाद दिला होता. या दिवशी व्रत, जागरण आणि अभिषेक करण्यास अतिशय महत्त्व आहे. या लेखामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने खास मराठी शुभेच्छा, कोट्स आणि स्टेटस शुभेच्छा संदेश तुम्हाला मिळतील. प्रियजनांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा प्रियजनांना नक्कीच पाठवा.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Mahashivratri 2026 Wishes In Marathi

1 महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026 
2. ओम नमः शिवाय! महाशिवरात्रीच्या मंगल शुभेच्छा. Happy Mahashivratri 2026
3. हर हर महादेव! महाशिवरात्रीचा दिवस तुमच्या आयुष्यात सुख घेऊन येवो. Happy Mahashivratri 2026
4. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. Happy Mahashivratri 2026
5. शिव भक्तीचा महिमा अगाध, महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा!Happy Happy Mahashivratri 2026

महाशिवरात्रीच्या भक्तीमय संदेश | Mahashivratri Devotional Wishes

6. अंगाला भस्म, गळ्यात नाग, असा आहे माझा भोळानाथ. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026
7. सत्य शिव आहे, सुंदर शिव आहे. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026
8. ज्याच्या हातात डमरू आणि त्रिशूळ आहे, तोच माझा महाकाल आहे. Happy Mahashivratri 2026
9. महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन, महाशिवरात्री साजरी करूया. Happy Mahashivratri 2026
11. शिवशंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. Happy Mahashivratri 2026

सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा | Mahashivratri Wishes 2026 For Prosperity

11. महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो,महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026
12. महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवो. Happy Mahashivratri 2026
13. सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच महादेवा चरणी प्रार्थना. Happy Mahashivratri 2026
14. भोलेनाथाचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर कायम राहू दे. Happy Mahashivratri 2026
15. या महाशिवरात्रीला तुमच्या जीवनात आनंदाची बहार येवो. Happy Mahashivratri 2026

(नक्की वाचा: Happy Mahashivratri 2026 Wishes 25+: शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे; प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा संदेश)

महाशिवरात्री शुभेच्छा व्हॉट्सॲप आणि फेसबुक स्टेटससाठी | Mahashivratri Wishes 2026 Status Specials

16. शिवनामाचा जप करा, आयुष्यातला अंधार दूर होईल. Happy Mahashivratri 2026
17. ज्याचा नाथ भोलेनाथ, त्याला कशाची भीती? महाशिवरात्रीच्या शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026
18. भक्तीत शक्ती आहे, आणि शक्तीमध्ये शिव! हर हर महादेव. Happy Mahashivratri 2026
19. शिवरात्रीच्या या पावन रात्री, शिवाच्या भक्तीत तल्लीन होऊया. Happy Mahashivratri 2026
20. बम बम भोले! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. Happy Mahashivratri 2026

महाशिवरात्रीच्या भक्तिमय शुभेच्छा 

21. कणाकणात शिव आहे, क्षणाक्षणात शिव आहे. Happy Mahashivratri 2026
22. डमरूच्या तालावर नाचतं सारे जग, असा आहे माझा नीलकंठ. Happy Mahashivratri 2026
23. विष पिऊन जगाला वाचवणारा तो देव, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026
24. भस्म लावून सजतो तो, भक्तांच्या हाकेला धावतो तो. Happy Mahashivratri 2026
25. शून्यातून विश्व निर्माण करणारा तोच एक महादेव. Happy Mahashivratri 2026

महाशिवरात्रीनिमित्त प्रेरणादायी संदेश |Mahashivratri Inspirational Wishes 2026 

26. जीवनातील नकारात्मकता जाळून टाका आणि शिवाची ऊर्जा आत्मसात करा. Happy Mahashivratri 2026
27. शिव म्हणजे संयम, शिव म्हणजे त्याग. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. Happy Mahashivratri 2026
28. संकटात घाबरू नका, कारण तुमचा रक्षक साक्षात महाकाल आहे. Happy Mahashivratri 2026
29. स्वतःमधील वाईट गुणांचा त्याग करणे, हीच खरी शिवभक्ती. Happy Mahashivratri 2026
30. महाशिवरात्रीचा हा सण तुमच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येवो.Happy Mahashivratri 2026

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com