10 days ago

New Year 2026 Wishes Live Updates: नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात नवीन आशा, आकांक्षा आणि उत्साह घेऊन येईल. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. नववर्षानिमित्त मित्रपरिवार, कुटुंबीयांसह प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पोस्ट 2026, हॅपी न्यू ईअर 2026 स्टेटस, हॅप्पी न्यू इअर 2026 शुभेच्छांचे फोटो, हॅपी न्यू इअर 2026 शुभेच्छा | New Year 2026 Wishes Live Quotes And Celebration Delhi Mumbai Goa And Across India Goodbye 2025 Welcome 2026 Messages

नववर्ष 2026च्या हार्दिक शुभेच्छा | Happy New Year 2026 Wishes In Marathi 

Dec 31, 2025 18:59 (IST)

Happy New Year 2026| नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा

सरत्या वर्षाला निरोप देताना 

नव्या स्वप्नांना पंख मिळू दे 

31 डिसेंबरच्या या क्षणी 

तुमचं आयुष्य आनंदाने भरू दे

गुड बाय 2025

GoodBye 2025!

Dec 31, 2025 17:32 (IST)

Welcome 2026:न्यूझीलँडच्या ऑकलँड येथे नववर्षाचं जल्लोषात स्वागत

Dec 31, 2025 17:28 (IST)

Goodbye 2025 : वर्ष 2025मधील शेवटचा सूर्यास्त

Dec 31, 2025 15:41 (IST)

Happy New Year 2026 | वाहतूक पोलीस करतायेत तपासणी

New Year 2026 Update: अनुचित प्रकार टाळण्यासाठी नवी मुंबईत वाहतूक पोलीस वाहन चालकांची करतायेत तपासणी

Advertisement
Dec 31, 2025 14:55 (IST)

Goodbye 2025: वर्ष 2025मधील शेवटचा सूर्योदय|मुंबई| महाराष्ट्र

ठिकाण - गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

Dec 31, 2025 14:54 (IST)

Happy New 2026: वैष्णो माता मंदिरात भाविकांची गर्दी

Advertisement
Dec 31, 2025 14:42 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

तमिळनाडू : वर्ष 2025मधील शेवटचा सूर्योदय

Dec 31, 2025 14:40 (IST)

Welcome 2026 Live Updates: वर्ष 2025 खूप छान गेले, वर्ष 2026साठी आशीर्वाद घेण्याकरिता आलोय: निशांत, भाविक, पुणे

Advertisement
Dec 31, 2025 14:38 (IST)

Goodbye 2025: वर्ष 2025मधील शेवटचा सूर्योदय

Dec 31, 2025 13:50 (IST)

Happy New Year 2026 Wishes Quotes Greetings Messages Status Facebook WhatsApp Instagram Story Images Navvarsh 2026 Shubhechha

Happy New Year 2026 Wishes Quotes In Marathi: वर्ष 2026चे जल्लोषात स्वागत करा आणि कुटुंबीयांसह प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

Dec 31, 2025 13:50 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

सूर्याप्रमाणे तेज मिळो 

चंद्राप्रमाणे चमक मिळो

2026मध्ये दुःख तुमच्यापासून दूर राहो

यशाची शिखर तुम्ही गाठत राहो  

Welcome New Year 2026

Dec 31, 2025 13:50 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांची स्वप्ने जिवंत असतात, त्यांनाच ध्येय गाठता येते 

ज्यांच्या डोळ्यात नवी ओळख आहे, त्यांना यश मिळो 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dec 31, 2025 13:50 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

नवे वर्ष, नव्या गोष्टी

गत वर्षाच्या सर्व समस्या जा विसरून

देवाच्या आशीर्वादाने पुढे चालत राहा

नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

Dec 31, 2025 13:49 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा

या वर्षातही तुमच्यावर सुखाचा वर्षाव होवो  

समृद्धी, यश तुमच्या दारी येवो

हॅपी न्यू इअर 2026

Dec 31, 2025 13:49 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्ष तुमच्यासाठी प्रकाश घेऊन येवो

तुमच्या नशिबाचे कुलूप उघडो

देवाची तुमच्यावर कायम कृपा राहो 

हीच आहे मनापासून प्रार्थना

शुभ नव वर्ष 2026!

Dec 31, 2025 13:49 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

यश आणि समृद्धी घेऊन येवो नववर्ष

हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रगती घेऊन येवो 

तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात आनंद मिळो 

तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला सापडो नवीन मार्ग 

वर्ष 2026मध्ये तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण 

Dec 31, 2025 13:49 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

वर्ष येते, वर्ष सरते 

नवीन वर्षात तुम्हाला सर्वकाही मिळो

जे तुमच्या मनात आहे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dec 31, 2025 13:48 (IST)

Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

दुःखाच्या सावलीपासून नेहमीच दूर राहा

तुम्हाला कधीही एकटेपणाचा सामना करावा लागू नये 

तुमची प्रत्येक इच्छा आणि स्वप्न पूर्ण होवो 

माझी मनापासून हीच आहे प्रार्थना

हॅपी न्यू ईअर 2026 

Dec 31, 2025 13:34 (IST)

Happy New Year 2026: मनसा देवी मंदिरात भाविकांची गर्दी

Bye Bye Year 2025 | उत्तराखंड | वर्ष 2025च्या शेवटच्या दिवशी मनसा देवी मंदिरात भाविकांची गर्दी | Uttarakhand

Dec 31, 2025 13:31 (IST)

Happy New Year 2026: नववर्षाच्या शुभेच्छा

नवे रंग, नवा उत्साह, डोळ्यात आनंद असू दे नवा 

नव्या आभाळाला स्पर्श करण्यासाठी मनात असू दे विश्वास नवा

नवीन वर्षात जुन्या ऋतूचे बदलूया रंग 

नव्या आयुष्यात ऋतू घेऊन येवो वसंत नवा   

नवीन वर्ष 2026च्या हार्दिक शुभेच्छा 

Dec 31, 2025 13:30 (IST)

New Year 2026: नववर्ष 2026आधीच कामाख्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

नववर्षानिमित्त भाविकांनी आसाममधील कामाख्या मंदिरात गर्दी केलीय.

Dec 31, 2025 13:26 (IST)

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy New Year 2026

नवी पहाट नव्या किरणासह

नवा दिवस प्रेमळ हास्यासह  

नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा 

खूप साऱ्या आशीर्वादासह  

नववर्ष 2026 शुभेच्छा!

Happy New Year 2026

Dec 31, 2025 13:14 (IST)

पूर्वीचे कॅलेंडर 10 महिन्यांचे होते का?

प्राचीन रोममधील सर्वात जुने कॅलेंडर केवळ 10  महिन्यांचे होते, यानुसार 1 मार्चपासून वर्षाचा शुभारंभ होत असे, जे वसंत ऋतूतील शेती आणि युद्धांच्या हंगामाशी जोडलेले होते. सण, लष्कर मोहीम आणि नागरिकांचे कर्तव्य सर्व गोष्टी मार्च महिन्याशी आधारित कॅलेंडरनुसार आयोजित केले जात असत. 

Dec 31, 2025 13:09 (IST)

नवीन वर्षाचा इतिहास काय आहे? | What Is The History Of New Year

इ.स.पूर्व 46मध्ये रोमन सम्राट ज्युलियस सीझरने कॅलेंडरमध्ये सुधारणा करत जानेवारी महिन्यास वर्षातील पहिला महिना म्हणून घोषित केले होते. यानंतर 1582 मध्ये पोप ग्रेगरी XIII यामध्ये आणखी सुधारणा केल्या आणि ग्रेगोरियन कॅलेडरचे नियम लाग केले, जे आज आधुनिक स्वरुपातील कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून 1 जानेवारी हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.