- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy New Year 2026
- वेलकम 2026 | नववर्ष तुमच्यासाठी यश, समृद्धी, समाधान घेऊन येवो.
- नववर्षाचे जल्लोषात स्वागत करा
Happy New Year 2026 Wishes Quotes In Marathi: वर्ष 2026चा शुभारंभ होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत, लोक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. वर्ष 2025 भलेही वाईट-कटु-चांगल्या आठवणींचे असेल पण ही वेळ नवीन वर्षाचे धमाकेदार स्वागत करण्याची आहे. नवीन वर्षाची सुरुवात जितकी चांगली आणि उत्साहपूर्ण असेल तितकेच संपूर्ण वर्ष चांगले जाईल. नववर्षाच्या निमित्ताने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि प्रियजनांना खास शुभेच्छा नक्की पाठवा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा| नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy New Year 2026 | New Year 2026 Wishes In Marathi
1. नवे रंग, नवा उत्साह, डोळ्यात आनंद असू दे नवा
नव्या आभाळाला स्पर्श करण्यासाठी मनात असू दे विश्वास नवा
नवीन वर्षात जुन्या ऋतूचे बदलूया रंग
नव्या आयुष्यात ऋतू घेऊन येवो वसंत नवा
नवीन वर्ष 2026च्या हार्दिक शुभेच्छा
Happy New Year 2026
2. नवी पहाट नव्या किरणासह
नवा दिवस प्रेमळ हास्यासह
नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा
खूप साऱ्या आशीर्वादासह
नववर्ष 2026 शुभेच्छा!
Happy New Year 2026
3. दुःखाच्या सावलीपासून नेहमीच दूर राहा
तुम्हाला कधीही एकटेपणाचा सामना करावा लागू नये
तुमची प्रत्येक इच्छा आणि स्वप्न पूर्ण होवो
माझी मनापासून हीच आहे प्रार्थना
हॅपी न्यू ईअर 2026
Happy New Year 2026
4. वर्ष येते, वर्ष सरते
नवीन वर्षात तुम्हाला सर्वकाही मिळो
जे तुमच्या मनात आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026

Happy New Year 2026
5. यश आणि समृद्धी घेऊन येवो नववर्ष
हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रगती घेऊन येवो
तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात आनंद मिळो
तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला सापडो नवीन मार्ग
वर्ष 2026मध्ये तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण
Happy New Year 2026
6. नवीन वर्ष तुमच्यासाठी प्रकाश घेऊन येवो
तुमच्या नशिबाचे कुलूप उघडो
देवाची तुमच्यावर कायम कृपा राहो
हीच आहे मनापासून प्रार्थना
नव वर्ष 2026च्या हार्दिक शुभेच्छा
Happy New Year 2026
(नक्की वाचा: GoodBye 2025 Wishes And Quotes: दुःखाला निरोप, सुखाला आमंत्रण; 31st December 2025निमित्त पाठवा खास शुभेच्छा)
7. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
या वर्षातही तुमच्यावर सुखाचा वर्षाव होवो
समृद्धी, यश तुमच्या दारी येवो
हॅपी न्यू इअर 2026
Happy New Year 2026
8. नवे वर्ष, नव्या गोष्टी
गत वर्षाच्या सर्व समस्या जा विसरून
देवाच्या आशीर्वादाने पुढे चालत राहा
नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026

Happy New Year 2026
9. ज्यांची स्वप्ने जिवंत असतात, त्यांनाच ध्येय गाठता येते
ज्यांच्या डोळ्यात नवी ओळख आहे, त्यांना यश मिळो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026
10. सूर्याप्रमाणे तेज मिळो
चंद्राप्रमाणे चमक मिळो
2026मध्ये दुःख तुमच्यापासून दूर राहो
यशाची शिखर तुम्ही गाठत राहो
Happy New Year 2026
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
