New Year 2026 Wishes Live Updates: नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात नवीन आशा, आकांक्षा आणि उत्साह घेऊन येईल. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. नववर्षानिमित्त मित्रपरिवार, कुटुंबीयांसह प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पोस्ट 2026, हॅपी न्यू ईअर 2026 स्टेटस, हॅप्पी न्यू इअर 2026 शुभेच्छांचे फोटो, हॅपी न्यू इअर 2026 शुभेच्छा | New Year 2026 Wishes Live Quotes And Celebration Delhi Mumbai Goa And Across India Goodbye 2025 Welcome 2026 Messages
नववर्ष 2026च्या हार्दिक शुभेच्छा | Happy New Year 2026 Wishes In Marathi
Happy New Year 2026| नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा
सरत्या वर्षाला निरोप देताना
नव्या स्वप्नांना पंख मिळू दे
31 डिसेंबरच्या या क्षणी
तुमचं आयुष्य आनंदाने भरू दे
गुड बाय 2025
GoodBye 2025!
Welcome 2026:न्यूझीलँडच्या ऑकलँड येथे नववर्षाचं जल्लोषात स्वागत
#WATCH | Fireworks adorn New Zealand's Auckland as it welcomes the #NewYear2026.
— ANI (@ANI) December 31, 2025
(Source: TVNZ via Reuters) https://t.co/BNqBWHimml pic.twitter.com/hOdme8i36M
Goodbye 2025 : वर्ष 2025मधील शेवटचा सूर्यास्त
#WATCH | Uttarakhand: As the Sun begins to dip below the horizon, it marks the last sunset of the year 2025.
— ANI (@ANI) December 31, 2025
Visuals from Mussoorie's Lal Tibba Sunset Point pic.twitter.com/GlOXlWMfVG
#WATCH | Madhya Pradesh: Visuals of the last sunset of the year 2025 from Gwalior. pic.twitter.com/RhkSgosxfL
— ANI (@ANI) December 31, 2025
Happy New Year 2026 | वाहतूक पोलीस करतायेत तपासणी
New Year 2026 Update: अनुचित प्रकार टाळण्यासाठी नवी मुंबईत वाहतूक पोलीस वाहन चालकांची करतायेत तपासणी
Goodbye 2025: वर्ष 2025मधील शेवटचा सूर्योदय|मुंबई| महाराष्ट्र
ठिकाण - गेटवे ऑफ इंडिया, मुंबई
#WATCH | Maharashtra: Visuals of the last sunrise of the year 2025, from Mumbai's Gateway of India. pic.twitter.com/myrA9gJkcl
— ANI (@ANI) December 31, 2025
Happy New 2026: वैष्णो माता मंदिरात भाविकांची गर्दी
#WATCH | Reasi, Jammu and Kashmir: Devotees in huge numbers visit Shri Mata Vaishno Devi Shrine in Katra ahead of #NewYear2026 pic.twitter.com/dkesKZPUDo
— ANI (@ANI) December 31, 2025
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
तमिळनाडू : वर्ष 2025मधील शेवटचा सूर्योदय
#WATCH | Tamil Nadu | Visuals of the last sunrise of the year 2025 from Thoothukudi beach. pic.twitter.com/IKJEyJACWX
— ANI (@ANI) December 31, 2025
Welcome 2026 Live Updates: वर्ष 2025 खूप छान गेले, वर्ष 2026साठी आशीर्वाद घेण्याकरिता आलोय: निशांत, भाविक, पुणे
#WATCH | Vrindavan, UP | A devotee from Pune, Nishant, says, "I have come here to seek Lord Krishna's blessings for the coming year. This is my first time here, and I'm feeling very good..." pic.twitter.com/v6wsu0KADj
— ANI (@ANI) December 31, 2025
Goodbye 2025: वर्ष 2025मधील शेवटचा सूर्योदय
#WATCH | Last sunrise of the year 2025 witnessed in Bhojpur of Nepal. pic.twitter.com/5ZuJLML3pr
— ANI (@ANI) December 31, 2025
Happy New Year 2026 Wishes Quotes Greetings Messages Status Facebook WhatsApp Instagram Story Images Navvarsh 2026 Shubhechha
Happy New Year 2026 Wishes Quotes In Marathi: वर्ष 2026चे जल्लोषात स्वागत करा आणि कुटुंबीयांसह प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
सूर्याप्रमाणे तेज मिळो
चंद्राप्रमाणे चमक मिळो
2026मध्ये दुःख तुमच्यापासून दूर राहो
यशाची शिखर तुम्ही गाठत राहो
Welcome New Year 2026
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांची स्वप्ने जिवंत असतात, त्यांनाच ध्येय गाठता येते
ज्यांच्या डोळ्यात नवी ओळख आहे, त्यांना यश मिळो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
नवे वर्ष, नव्या गोष्टी
गत वर्षाच्या सर्व समस्या जा विसरून
देवाच्या आशीर्वादाने पुढे चालत राहा
नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
या वर्षातही तुमच्यावर सुखाचा वर्षाव होवो
समृद्धी, यश तुमच्या दारी येवो
हॅपी न्यू इअर 2026
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्ष तुमच्यासाठी प्रकाश घेऊन येवो
तुमच्या नशिबाचे कुलूप उघडो
देवाची तुमच्यावर कायम कृपा राहो
हीच आहे मनापासून प्रार्थना
शुभ नव वर्ष 2026!
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
यश आणि समृद्धी घेऊन येवो नववर्ष
हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रगती घेऊन येवो
तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात आनंद मिळो
तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला सापडो नवीन मार्ग
वर्ष 2026मध्ये तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
वर्ष येते, वर्ष सरते
नवीन वर्षात तुम्हाला सर्वकाही मिळो
जे तुमच्या मनात आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2026 | नववर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा
दुःखाच्या सावलीपासून नेहमीच दूर राहा
तुम्हाला कधीही एकटेपणाचा सामना करावा लागू नये
तुमची प्रत्येक इच्छा आणि स्वप्न पूर्ण होवो
माझी मनापासून हीच आहे प्रार्थना
हॅपी न्यू ईअर 2026
Happy New Year 2026: मनसा देवी मंदिरात भाविकांची गर्दी
Bye Bye Year 2025 | उत्तराखंड | वर्ष 2025च्या शेवटच्या दिवशी मनसा देवी मंदिरात भाविकांची गर्दी | Uttarakhand
#WATCH | Uttarakhand | Devotees throng the Mansa Devi temple in Haridwar to offer prayers on the last day of the year 2025. pic.twitter.com/08WGLNO5Kn
— ANI (@ANI) December 31, 2025
Happy New Year 2026: नववर्षाच्या शुभेच्छा
नवे रंग, नवा उत्साह, डोळ्यात आनंद असू दे नवा
नव्या आभाळाला स्पर्श करण्यासाठी मनात असू दे विश्वास नवा
नवीन वर्षात जुन्या ऋतूचे बदलूया रंग
नव्या आयुष्यात ऋतू घेऊन येवो वसंत नवा
नवीन वर्ष 2026च्या हार्दिक शुभेच्छा
New Year 2026: नववर्ष 2026आधीच कामाख्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
नववर्षानिमित्त भाविकांनी आसाममधील कामाख्या मंदिरात गर्दी केलीय.
#WATCH | Guwahati, Assam: A large number of devotees thronged the Maa Kamakhya Temple ahead of the New Year 2026. pic.twitter.com/xOMydUV52O
— ANI (@ANI) December 31, 2025
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy New Year 2026
नवी पहाट नव्या किरणासह
नवा दिवस प्रेमळ हास्यासह
नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा
खूप साऱ्या आशीर्वादासह
नववर्ष 2026 शुभेच्छा!
Happy New Year 2026
पूर्वीचे कॅलेंडर 10 महिन्यांचे होते का?
प्राचीन रोममधील सर्वात जुने कॅलेंडर केवळ 10 महिन्यांचे होते, यानुसार 1 मार्चपासून वर्षाचा शुभारंभ होत असे, जे वसंत ऋतूतील शेती आणि युद्धांच्या हंगामाशी जोडलेले होते. सण, लष्कर मोहीम आणि नागरिकांचे कर्तव्य सर्व गोष्टी मार्च महिन्याशी आधारित कॅलेंडरनुसार आयोजित केले जात असत.
नवीन वर्षाचा इतिहास काय आहे? | What Is The History Of New Year
इ.स.पूर्व 46मध्ये रोमन सम्राट ज्युलियस सीझरने कॅलेंडरमध्ये सुधारणा करत जानेवारी महिन्यास वर्षातील पहिला महिना म्हणून घोषित केले होते. यानंतर 1582 मध्ये पोप ग्रेगरी XIII यामध्ये आणखी सुधारणा केल्या आणि ग्रेगोरियन कॅलेडरचे नियम लाग केले, जे आज आधुनिक स्वरुपातील कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून 1 जानेवारी हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.