जाहिरात

Happy Rose Day 2026 Wishes And Quotes: रोज डेनिमित्त आवडत्या व्यक्तीला पाठवा खास शुभेच्छा, हॅपी रोज डे Status

Happy Rose Day 2026 Wishes And Quotes: व्हॅलेंटाइन वीकमधील पहिला दिवस म्हणजे रोज डे. रोज डेनिमित्त तुमच्या आवडत्या व्यक्तीला खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

Happy Rose Day 2026 Wishes And Quotes: रोज डेनिमित्त आवडत्या व्यक्तीला पाठवा खास शुभेच्छा, हॅपी रोज डे Status
"Happy Rose Day 2026 Wishes And Quotes: हॅपी रोज डे 2026"
Canva

Happy Rose Day 2026 Wishes And Quotes: दरवर्षी व्हॅलेंटाइन वीकची (Valentine Week 2026) सुरुवात रोज डे (Rose Day) साजरा करून केली जाते. जोडप्यांसह मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबीयांसाठीही रोज डे खूप महत्त्वाचा मानला जातो. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा प्रेम, नातेसंबंध आणि भावनांना समर्पित असतो; यास व्हॅलेंटाइन वीक असेही म्हणतात. हा आठवडा प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप खास मानला जातो, विशेषतः रोज डे (Happy Rose Day 2026). दरवर्षी 7 फेब्रुवारी रोजी रोझ डे साजरा केला जातो. जर तुम्हाला यावर्षी तुमच्या जोडीदाराचे मन जिंकायचे असेल, तर फक्त गुलाबांनीच नव्हे तर या प्रेमळ शब्दांच्या माध्यमातूनही मनातील भावना व्यक्त करा. रोज डेनिमित्त पार्टनर, मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांनाही खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

जोडीदाराला पाठवा रोज डेच्या शुभेच्छा | Happy Rose Day 2026 Wishes In Marathi| Happy Rose Day 2026 Wishes For Partner/Special Someone

1. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुलाबाला, हॅप्पी रोझ डे! Happy Rose Day 2026
2. जसे गुलाबाचे फुल सुगंध पसरवते, तसेच तुझे प्रेम माझे आयुष्य दरवळून सोडते. Happy Rose Day 2026
3. काटे तर सर्वांच्याच वाट्याला येतात, पण मला तुझ्यासारखे सुंदर फुल मिळाले. हॅपी रोझ डे! Happy Rose Day 2026
4. तुझ्या प्रेमाचा सुगंध माझ्या आयुष्यात कायम असावा, हीच आजच्या दिवसाची माझी इच्छा. Happy Rose Day 2026
5. हे गुलाबाचे फुल फक्त तुझ्यासाठी, कारण माझ्यासाठी तूच सर्वात खास आहेस. Happy Rose Day 2026
6. तू माझ्या आयुष्यातील ते गुलाबाचे फुल आहेस, जे कधीच कोमेजत नाही. Happy Rose Day 2026
7. प्रेमाच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात पुन्हा एकदा एका गुलाबाने करूया. Happy Rose Day 2026
8. तुझ्या चेहऱ्यावरचे हसू या गुलाबाच्या फुलापेक्षाही जास्त सुंदर आहे. Happy Rose Day 2026
9. शब्दांत सांगता येत नाही, म्हणून हे गुलाब तुझ्यासाठी! Happy Rose Day 2026
10. 'आय लव्ह यू' म्हणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला मुहूर्त कोणता? हॅपी रोज डे! Happy Rose Day 2026

मित्र-मैत्रिणींसाठी रोझ डेच्या शुभेच्छा |Happy Rose Day 2026 Wishes For Friends 

1. मैत्रीच्या बागेतल्या माझ्या सर्वात प्रिय फुलाला, हॅप्पी रोझ डे! Happy Rose Day 2026
2. गुलाब तर फक्त निमित्त आहे, तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. Happy Rose Day 2026
3. पिवळ्या गुलाबासारखी आपली मैत्री नेहमी फ्रेश आणि तेजस्वी राहो. Happy Rose Day 2026
4. आयुष्यात कितीही काटे आले तरी आपल्या मैत्रीचा सुगंध कमी होऊ देऊ नकोस.Happy Rose Day 2026 
5. बेस्ट फ्रेंडला रोझ डेच्या खूप खूप शुभेच्छा! Happy Rose Day 2026
6. रक्ताचं नातं नसलं तरी, गुलाबाच्या फुलासारखी सुंदर आपली मैत्री आहे. Happy Rose Day 2026 
7. तू आहेस म्हणून आयुष्य रंगीबेरंगी आहे, हॅप्पी रोझ डे मित्रा! Happy Rose Day 2026
8. हे गुलाब त्या खास मैत्रीसाठी जिने मला नेहमी साथ दिली. Happy Rose Day 2026
9. जगातील सर्वात भारी मैत्रिणीला/मित्राला रोझ डे च्या शुभेच्छा! Happy Rose Day 2026
10. आपली मैत्री गुलाबासारखी सदाबहार राहो, हीच सदिच्छा. Happy Rose Day 2026

(नक्की वाचा: Valentine Week Full Calendar 2026: रोज डेपासून ते किस डेपर्यंत, 7 ते 14 फेब्रुवारपर्यंतची व्हॅलेंटाइन वीकची संपूर्ण लिस्ट जाणून घ्या)

कुटुंबीयांना पाठवा रोझ डेच्या शुभेच्छा | Happy Rose Day 2026 Wishes Quotes

1. गुलाबाचे सौंदर्य त्याच्या काट्यातही टिकून राहते, तसेच संकटातही तुमचे हसू टिकून राहो.Happy Rose Day 2026
2. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात गुलाबासारखा सुगंध घेऊन येवो. Happy Rose Day 2026
3. प्रत्येक दिवस गुलाबासारखा टवटवीत जावो, हॅप्पी रोझ डे! Happy Rose Day 2026
4. प्रेम व्यक्त करायला फक्त शब्दांची गरज नसते, कधी कधी एक गुलाबही पुरेसा असतो.Happy Rose Day 2026
5. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख कोमेजून जावो आणि सुखाचा सुगंध दरवळो. Happy Rose Day 2026
6. गुलाब हे फक्त फुल नाही, तर ते प्रेमाची आणि विश्वासाची ओळख आहे. Happy Rose Day 2026
7. हॅप्पी रोझ डे! तुमचे आयुष्य प्रेमाने बहरून जावो. Happy Rose Day 2026
8. सुंदर फुलाला सुंदर दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. Happy Rose Day 2026
9. प्रेम म्हणजे फक्त गुलाब देणे नाही, तर त्या गुलाबासारखी काळजी घेणे होय. Happy Rose Day 2026
10. सुगंधाची साथ आणि प्रेमाची ओढ तुम्हाला कायम लाभो. हॅप्पी रोझ डे!Happy Rose Day 2026

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com