30 दिवसांतच घटेल 10 किलो वजन! सकाळी 'या' 5 ड्रिंक्स प्यायला अजिबात विसरू नका, पोटाचे टायर्स झरझर वितळतील

जाहिरात
Read Time: 2 mins
Weight Loss Drinks
मुंबई:

Weight loss Drinks : चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे अनेक लोकांचं वजन झपाट्यानं वाढतं. त्यामुळे विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जंक फूडचं सेवन केल्यानं कंबरेचा घेर आणि पोटाची चरबी वाढते. पण सकाळी उठल्यावर योग्य ड्रिंक्स प्यायल्याने मेटाबॉलिज्म एक्टिव्ह होतो आणि वजन झटपट कमी होण्यास मदत होते. पण कोण कोणत्या हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्स पिणे गरजेचं आहे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

सकाळी उठल्यावर प्या या टॉप डिटॉक्स ड्रिंक्स

1) लिंबू पाणी आणि मध 

  • कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि 1 चमचा मध मिक्स करा.
  • यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतो आणि फॅट बर्निंगला मदत मिळते. 

2) आले आणि लिंबू पाणी

  • 1 इंच आले किसून घ्या आणि लिंबूसोबतच ते कोमट पाण्यात मिक्स करा.
  • पोटाची चरबी कमी होऊ शकते आणि पचनक्रिया सुधारते.

नक्की वाचा >> बाबा चैतन्यानंदचा बाजार उठणार! 'Baby,I love you', आश्रमातील मुलींसोबत नको ते करायचा..डर्टी चॅटिंग समोर

3) काकडी आणि पुदिन्याचं डिटॉक्स वॉटर 

  • 1 ग्लास पाण्यात काकडीचे तुकडे आणि पुदिना मिक्स करून रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.
  • यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीर हायड्रेटही राहतं. 

4) ग्रीन टी आणि लेमन

  • ग्रीन टी मध्ये लिंबूचा रस मिक्स करा आणि ते पाणी प्या.
  • फॅट बर्निंग आणि एँटीऑक्सिडंट्सचं जबरदस्त कॉम्बिनेशन

5) सफरचंद आणि दालचिनीचं पाणी

  • एक ग्लास पाण्यात अर्धा चमच दालचीनी आणि सफरचंदचे तुकडे टाकून ते पाणी उकळा.
  • मेटाबॉलिज्म वेगानं वाढतं आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते. 

नक्की वाचा >> Narayan Jagadeeshan:भारताला मिळाला हुकमी एक्का! ODI मध्ये रोहित शर्माच्या 264 धावांचाही रेकॉर्ड मोडलाय, नारायण जगदीशन आहे तरी कोण?

हेल्दी रुटीन टीप्स

सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास पाणी नक्की प्या.
जेवण करण्याच्या 30 मिनिटे आधी हे डिटॉक्स ड्रिंक्स प्या. 
आठवडाभरात नियमितपणे याचं सेवन करा.

Topics mentioned in this article