Merry Christmas Wishes 2025: देशभरात 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणजेच नाताळचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थना केली जाते शिवाय लोक एकमेकांना भेटवस्तूही देतात. नाताळ बाबा आणि ख्रिसमस ट्री डेकोरेशन हे या दिवसाचे प्रमुख आकर्षण असतं. या खास दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवायलाही विसरू नका. मित्रपरिवार, नातेवाईक आणि प्रियजनांना Best Christmas 2025 Wishes, Messages, Quotes आणि WhatsApp Status मेसेज नक्की पाठवा.
ख्रिसमसच्या शुभेच्छा | नाताळच्या शुभेच्छा | Merry Christmas Wishes 2025 In Marathi | Happy Christmas 2025 Wishes
1. हृदयाला स्पर्श करणाऱ्या शुभेच्छा
ख्रिसमस तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येवो
नशीबाचे द्वार खुले होवो
हीच मनापासून प्रार्थना
Merry Christmas 2025
2. देवदूत होऊन येईल कोणीतरी
तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण
ख्रिसमसच्या दिवशी
तुम्हाला मिळो आनंदाच्या भेटवस्तू
Happy Christmas 2025
3. देवाकडे काय मागू तुझ्यासाठी
कायम आनंदाने बहरलेले राहो तुझे मार्ग
चेहऱ्यावर कायम राहो हसू
अगदी सुवास फुलांची साथ निभावतात जसे
Merry Christmas 2025!
4. तुमच्या डोळ्यातील सर्व स्वप्न
मनातील सर्व इच्छा
यंदाच्या नाताळानिमित्त होवो पूर्ण
Happy Christmas 2025
5. येशूचा डोक्यावर हात असो
येशूची कायम साथ असो
येशूचा निवास असो
तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश असो
Merry Christmas 2025
6. तुमच्या हृदयात आशेची ज्योत तेवत राहो
तुमचे जीवन आनंदाने व्यापलेले असो
ख्रिसमसनिमित्त तुमचे जीवन तेजस्वी होवो
Merry Christmas 2025
7. नाताळच्या दिवशी
तुमच्या आयुष्यात येवो प्रकाश
दरदिवशी तुम्हाला मिळो नवनवीन भेटवस्तू
Merry Christmas 2025
8. छोटीशी भेटवस्तू आणि मोठा आनंद
आपल्या लोकांमुळे मिळते खरे हसू
ख्रिसमस सांगतो प्रत्येक माणसाला
मनापासून आनंद द्या सर्वांना
Merry Christmas 2025
9. केक, भेटवस्तूंची आवश्यकता नाही
हृदयात भावना खऱ्या असतील तर
ख्रिसमसचा खरा अर्थ म्हणजे
स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या
Happy Christmas 2025
10. प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारा नाताळ
आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवो
सर्व दुःख, चिंता आणि निराशा दूर होवो
तुमचे आयुष्य आरोग्य, यश आणि समाधानाने भरून जावो
नाताळच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Christmas 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world