जाहिरात

BJP News: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ते युवा मोर्चा अध्यक्ष! भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर; कुणाकुणाला संधी?

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 

BJP News: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ते युवा मोर्चा अध्यक्ष! भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर; कुणाकुणाला संधी?

विशाल पाटील, मुंबई:

Maharashtra BJP  New state Executive: राज्यातील  महानगरपालिका निवडणुका, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकानंतर आता भाजपने पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये कृष्णराज महाडिक यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. 

टीम रविंद्र चव्हाणची घोषणा, कुणाकुणाला संधी?

प्रदेश पदाधिकारी उपाध्यक्ष:

  • अतुल कासेकर 
  • भारती पवार 
  • संजय कोडगे 
  • संजय भेंडे 
  • रामदास तडस 
  • केशव उपाध्याय
  • प्रवीण पोटे 
  • गोपीचंद पडळकर
  • चेतन देशमुख 
  • सुजय विखे पाटील 
  • श्रीमती अर्चना चाकोरकर 

Pune Traffic News: गुगल मॅप्सच्या मदतीने पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल

सरचिटणीस

  • निरंजन डावखरे
  • योगेश क्षिरसागर 
  • संजय कुटे
  • माधवी नाईक 
  • राजेश पांडे 
  • सुनील राणे 

चिटणीस

  • प्रशांत ठाकूर
  • मंगेश चव्हाण
  • परिणय
  • वर्षा ढहाळे 
  • संजय जगताप 
  • रोहिणी नायडू 
  • राम सातपुते 
  • प्रवीण घुगे 
  • रेखा कुलकर्णी 
  • भैरवी वाघ 

कोषाध्यक्ष: मिहिर कोटेचा

सहकोषाध्यक्ष: लखानी

मुख्य प्रवक्ता: नवनाथ बन

 युवा मोर्चा अध्यक्ष: कृष्णराज महाडिक

महिला मोर्चा अध्यक्षा: चित्रा वाघ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com