जाहिरात

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! तब्बल 30 तास 'या' 6 वॉर्डांमध्ये पुरवठा बंद, वाचा संपूर्ण यादी

तांत्रिक कामामुळे ५ मे (मंगळवार) आणि ६ मे (बुधवार) रोजी मुंबईतील सहा विभागांमध्ये सलग ३० तास पाणी येणार नाही.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी भरुन ठेवा! तब्बल 30 तास 'या' 6 वॉर्डांमध्ये पुरवठा बंद, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Water Cut:  मुंबईच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी महानगरपालिकेने नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले आहे. या तांत्रिक कामामुळे ५ मे (मंगळवार) आणि ६ मे (बुधवार) रोजी मुंबईतील सहा विभागांमध्ये सलग ३० तास पाणी येणार नाही. अमर महाल येथील नवीन वॉटर टनेलचे काम पूर्ण झाल्याने आता तो मुख्य यंत्रणेशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे भविष्यात मुंबईकरांना अधिक सक्षमपणे पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

 ५ मे सकाळी १०:०० ते ६ मे दुपारी ४:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याचा फटका  माटुंगा, शीव, वडाळा, परळ, शिवडी, कुर्ला, साकीनाका, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर आणि विद्याविहार परिसरातील अनेक प्रभागांना बसणार आहे.  ​पाणी कपात सुरू होण्यापूर्वीच नागरिकांनी आवश्यक साठा करून ठेवावा आणि कपातीच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळावा, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. तांत्रिक काम पूर्ण होताच ६ मे रोजी संध्याकाळनंतर पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत होईल.

HSC Result 2026 Date : सर्वात मोठी बातमी! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार? वाचा डिटेल्स

कोणकोणत्या भागांना बसणार फटका

एफ/उत्तर प्रभाग: प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, शांती नगर, एचएम रोड, केडी गायकवाड नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, आल्मेडा कॉम्प्लेक्स, सायन (पूर्व) आणि सायन (पश्चिम)

एफ/दक्षिण प्रभाग: डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशॉ पेटीट मार्ग, डॉ आर एस अर्नेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, बी जे देवरुखकर मार्ग, सेंट पॉल मार्ग, सेंट झेवियर मार्ग, महादेव माळगाव मार्ग, महादेव माळगाव मार्ग, गोविंदजी केणी मार्ग. आचार्य दोंदे मार्ग, विठ्ठल चव्हाण मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बाटलीवाला गल्ली, चामर बाग मार्ग, आई माई मेरवानजी मार्ग, शिरोडकर मार्ग, चिवडा गल्ली, साने गुरुजी मार्ग, आनंद मालवणकर मार्ग, गॅस कंपनी गल्ली

एल प्रभाग: साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, न्यू टिळक नगर, कुरेशी नगर (कसईवाडा), हिल मार्ग, ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, डोंगर परिसर, पाटील गल्ली, गुलमोहर गल्ली, पंचशील नगर, नेहरू श्रीनगर, शिवश्री नगर, शिवनगर, मो. मार्ग, एसजी बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व) केदारनाथ मंदिर रोड, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस कॉलनी, कुर्ला कारशेड, रेल्वे कॉलनी, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर, एव्हरर्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही.एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा कॉलनी, समर्थ नगर

एम/पूर्व प्रभाग: लल्लूभाई कॉम्प्लेक्स, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, लोटस कॉलनी, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशी नाका, मानखुर्द, बैंगणवाडी, मानखुर्द, भारत नगर, म्हाडा बिल्डिंग्स, चिता कॅम्प, साठे नगर, हुसेन गाव, डेपोनगर, नविन नगर, डेपोनगर. भारत नगर, हशू अडवाणी नगर, नटवर पारेख कॉम्प्लेक्स, सह्याद्री नगर, वडवली गाव, बीएआरसी वसाहत, कमला रमण नगर, रमण मामा नगर, डंपिंग सप्लाय, रफिक नगर, मंडाळा गाव, नवीन मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एलआरए पार्क, एलआरयू पार्क कुकरेजा बिल्डिंग, वाशी नाका, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्हाडा बिल्डिंग, इंडियन ऑइल नगर, पाटील मार्गावरील बीडी रिफायनरी विभाग, एचपीसीएल आणि बीपीसीएल.

एल प्रभाग: साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, न्यू टिळक नगर, कुरेशी नगर (कसईवाडा), टेकडी मार्ग, ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, डोंगर परिसर, पाटील गल्ली, गुलमोहर गल्ली, पंचशील नगर, श्रीनगर, शिवश्री नगर, शिवश्री नगर, नेहेमी नगर डेअरी मार्ग, एसजी बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व) केदारनाथ मंदिर रोड, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस कॉलनी, कुर्ला कारशेड, रेल्वे कॉलनी, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर, एव्हरर्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा कॉलनी, समर्थ नगर

Maharashtra Day 2026: 106 हुतात्मे अन् अथांग संघर्ष! मुंबईसाठी मराठी माणसाने दिल्लीला कसं झुकवलं? वाचा सविस्तर

एम/पूर्व प्रभाग: लल्लूभाई कॉम्प्लेक्स, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, लोटस कॉलनी, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशी नाका, मानखुर्द, बैंगणवाडी, मानखुर्द, भारत नगर, म्हाडा बिल्डिंग्स, चिता कॅम्प, साठे नगर, हुसेन गाव, डेपोनगर, नविन नगर, डेपोनगर. भारत नगर, हशू अडवाणी नगर, नटवर पारेख कॉम्प्लेक्स, सह्याद्री नगर, वडवली गाव, बीएआरसी वसाहत, कमला रमण नगर, रमण मामा नगर, डंपिंग सप्लाय, रफिक नगर, मंडाळा गाव, नवीन मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एलआरए पार्क, एलआरयू पार्क कुकरेजा बिल्डिंग, वाशी नाका, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्हाडा बिल्डिंग, इंडियन ऑइल नगर, पाटील मार्गावरील बीडी रिफायनरी विभाग, एचपीसीएल आणि बीपीसीएल.

विद्याविहार (पूर्व), चित्तरंजन नगर, राजावाडी, संपूर्ण घाटकोपर (पूर्व) विभाग, पंत नगर, गरोडिया नगर, लक्ष्मी नगर, बेस्ट वसाहत, नायडू वसाहत, रमाबाई नगर, कामराज नगर, विक्रोळी गाव, गोदरेज ट्रीज, घाटकोपरचा आओम परिसर, गांधीनगर (महाराष्ट्र), महावितरण (नगर) मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग ते NS S मार्ग ते श्रेयस सिनेमा, कामा गल्ली, किरोळ आणि खलाई गाव, पारसी वाडी, चिराग नगर, महेंद्र पार्क, न्यू माणेकलाल, सर्वोदय हॉस्पिटल, जीवनदया गल्ली, भीम नगर, नित्यानंद नगर, पवार चाळ आणि वाडीवडी, वाडीवडी, वाडीवडी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com