Mumbai News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
- Monday September 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमिन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर गणपती दर्शनासाठी दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर, नवरात्रौत्सवात घराचं स्वप्न होणार पूर्ण
- Saturday September 14, 2024
- Written by NDTV News Desk
म्हाडाच्या (MHADA) घरांच्या किमती कमी झाल्याने अनेकांशा आशा पल्लवित झाल्या असून सर्वांचं लक्ष म्हाडाच्या घराच्या सोडतीकडे लागले आहे.
- marathi.ndtv.com
-
VIDEO : आनंदाश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर उधळल्या नोटा, नेमकं काय घडलं?
- Friday September 13, 2024
- Written by NDTV News Desk
केदार दिघे यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना म्हटलं की, आनंदाश्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत. मी याआधीही सांगितलं होतं की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेलं नाही.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? आव्हाडांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
- Friday September 13, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवारांच्या त्या वक्तव्यानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणार का? ही चर्चा सुरु झाली आहे
- marathi.ndtv.com
-
Cyber Crime : राज्यापुढे नवं संकट, नवी मुंबईतील त्या गुन्ह्याने खळबळ; नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन
- Friday September 13, 2024
- Written by NDTV News Desk
सायबर गुन्हेगार नोकरी, बँक संबंधित काम आणि नफ्यासह विविध ऑफर्सचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत आहे.
- marathi.ndtv.com
-
Malaika Arora च्या वडिलांच्या मृत्यूचं कारण काय? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं कारण
- Thursday September 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Malaika Arora Father's Death : अभिनेत्री मलायका अरोराचे वडिल अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम झालं आहे. या रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Ayushman Bharat : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील नागरिकांना होणार फायदा
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ayushman Bharat : केंद्र सरकारनं बुधवारी 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
Malaika Arora च्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? शेजाऱ्यानं सांगितल्या धक्कादायक गोष्टी
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल मेहता यांची गेल्या काही दिवसांमध्ये कशी मनस्थिती होती ? याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
'अपमानास्पद वागणूक देऊ नका', किरीट सोमय्या भाजपावरच नाराज? 'लेटरबॉम्ब' टाकून धुडकावला आदेश
- Tuesday September 10, 2024
- Reported by Rounak Kukde, Written by Pravin Vitthal Wakchoure
किरीट सोमय्या यांनी न विचारता नावाची घोषणा केली ही पद्धत चुकीची असून मला ही मान्य नाही. मला पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, असंही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रात उद्धव ठाकरे यांचा देखील उल्लेख केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Thane Accident : ठाण्यात एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक, अनेक प्रवाशी जखमी
- Tuesday September 10, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane ST bus Accident : अपघातग्रस्त बस आंबेजोगाईहून बोरीवली येथे येत होती. सदर बसमध्ये एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. या एसटी बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिल्याने हा अपघात झाला.
- marathi.ndtv.com
-
BMC Jobs : मुंबई महापालिकेनं दिली Good News, बंपर भरतीसाठीचा मोठा निकष बदलला
- Tuesday September 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
BMC Jobs : मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) पदाच्या भरती प्रक्रियेमधील अनेकांनी हरकत घेतलेली एक अट अखेर रद्द करण्यात आली आहे.