
एसटी, टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीनंतर आता कुटुंबावरील आर्थिक ताण अधिक वाढणार असल्याचं दिसत आहे. आता मुलांना शाळेत पोहोचवणंही महाग होणार (School Bus Fare Hike) आहे. स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी एक आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. आता स्कूल बसप्रवास महागणार असून संघटनेने 18% टक्के शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे. एसटी, टॅक्सी, रिक्षाच्या भाडेवाढीनंतर स्कूलबस भाडेवाढीचं संकट सर्वसामान्यांना सहन करावं लागणार आहे. स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनने शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world