Ashok Kharat : कवितेतून टाकायचा महिलांवर जाळं? भोंदूबाबा अशोक खरातची ही बाजू पाहून चक्रावून जाल!

या कवितेचे अनेक अर्थ निघत असून याच कवितेच्या माध्यमातून हा भोंदू बाबा महिलांना आकर्षित करत असल्याच सांगितल जात आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, प्रतिनिधी

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याचे 'कारनामे' पाहून कुणालाही धक्का बसेल. दररोज खरात फाईल्समधून एक एक धागे समोर येत आहे. अशोक खरात येणाऱ्या ग्राहकांना संमोहित करीत असल्याचंही म्हटलं जात आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार, काळी जादू आणि तिजोरी भरण्यासाठी दुष्कृत्य करणाऱ्या खरातच्या कार्यालयातील एका कवितेने सध्या सर्वांनाच अचंबित केलं आहे. 

एक भली मोठी कविता भोंदू बाबा कॅप्टन खरातच्या कार्यालयात लिहिलेली असल्याचा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये एक्सक्लुझिव्ह रेकॉर्ड झाला आहे.  भेटायला आलेल्यांच्या नजरेत पडणारी ही कविता चक्रावून टाकणारी आहे. या कवितेच्या माध्यमातून भोंदू बाबा महिलांना आकर्षित करीत होता, असं असल्याचं सांगितलं जातं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : स्वत:ला 'महादेव' म्हणत अत्याचार, ऋषिकेश वैद्य अखेर सापडला; महिलेबाबत बचाव पक्षाचा वेगळाच दावा

कार्यालयातील कविता आली समोर...

लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

नन्हीं चिटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है

मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है

आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है
जा जाकर खाली हाथ लौटकर आता है

मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में

मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो

जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम

कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

या कवितेचे अनेक अर्थ निघत असून याच कवितेच्या माध्यमातून हा भोंदू बाबा महिलांना आकर्षित करत असल्याच सांगितल जात आहे. 

Topics mentioned in this article