Nashik News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Nashik News: पत्नीच्या जाचाला कंटाळून इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राहुल गणपत थेटे (वय 31) असे मयत असलेल्या युवकाचे नाव असून, त्याने आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहिली आणि व्हिडिओ देखील शूट केला आहे. त्यामध्ये संशयीतांची नावे घेत आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले.
- marathi.ndtv.com
-
ठाकरे गटाच्या नेत्याची तोतयागिरी?, 'त्या' पत्रामुळे अडचण वाढण्याची शक्यता
- Sunday September 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अशोक स्तंभाची मुद्रा वापरण्याचे काही नियम आहे. त्यात माजी आमदार व माजी खासदार यांनी ती मुद्रा वापरण्याचा कुठेही उल्लेख नाही. सहा वर्षे आमदार राहिलेल्या माणसाला हे कळू नये, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
- marathi.ndtv.com
-
Shocking! पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत; खाली पत्नी पुजा-अर्चा करण्यात लीन
- Sunday September 22, 2024
- Written by NDTV News Desk
पतीच्या लटकलेल्या मृतदेहाकडे पत्नीनं पाहिलं आणि पुन्हा ती पूजा-अर्चा करण्यात मग्न झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
- marathi.ndtv.com
-
तीन मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न, सिन्नरमधील घडनेने खळबळ
- Saturday September 21, 2024
- Written by NDTV News Desk
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सिन्नर पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
- marathi.ndtv.com
-
Nashik News : मोठा आवाज, लाल रंगाचा प्रकाश... आकाशातून पडलेल्या उपकरणाची येवला परिसरात चर्चा
- Friday September 20, 2024
- Written by NDTV News Desk
यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्याने शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहताच सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे यंत्र हे कोरियाचे असल्याचे समोर येत आहे.
- marathi.ndtv.com
-
गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक हादरलं; लेकीला विष पाजून झोपवलं अन् कुटुंबाचाही शेवट!
- Wednesday September 18, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
एक दिवस आधी ते त्र्यंबकेश्वरला देवदर्शनाला गेले होते. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 18 सप्टेंबरला पहाटे हा प्रकार घडला.
- marathi.ndtv.com
-
मालेगावमध्ये चड्डी बनियान गँगचा पुन्हा धुमाकूळ, दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
या चोरीचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यात ही गँग चोरी करत असताना दिसत आहे. चड्डी बनियान गँगच्या या चोरी सत्राने नागरिक व व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्डतोड वाढ; दर 400 पार, कोथिंबिरीला गावठी कोंबडीचा भाव
- Tuesday September 3, 2024
- Written by NDTV News Desk
गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. अनेक घरांमध्ये ताटातून मेथी, कोंथिबीर बेदखल झाल्याचं दिसत आहे.
- marathi.ndtv.com
-
बाप नाही वैरी! नराधम बापानेच लेकी बरोबर केले नको ते कृत्य, पुढे भयंकर घडलं
- Sunday September 1, 2024
- Written by Rahul Jadhav
राज्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात अशा अप्रिय घटना ह्या घडतच आहेत. त्यात भर म्हणजे नंदूरबारमध्ये ही सर्वांना हादरवून सोडणारी घटना घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
गेल्या 12 तासापासून रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा, नाशिक गुजरात हायवेवर काय झालं?
- Thursday August 22, 2024
- Written by Rahul Jadhav
गुजरात पेठ रस्ता काल म्हणजेच बुधवार सकाळपासून बंद करण्यात आला. या ठिकाणी पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
- marathi.ndtv.com
-
महंत रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यात गुन्हे दाखल; जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य भोवली!
- Thursday August 22, 2024
- Written by NDTV News Desk
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्यावर पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
Nashik Crime News : पंचवटीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी शिक्षिकेला अटक; हत्येचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला
- Wednesday August 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Nashik News : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा गगन कोकाटे याचे शेजारी राहणाऱ्या एका शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांचीमधील जवळीक जास्त वाढल्यामुळे गगनकडून महिलेला त्रास होत होता.