Chhatrapati Sambhajinagar News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
C. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये ‘अजब युती'; एकत्रही लढणार अन् एकमेकांविरुद्धही!
- Tuesday January 27, 2026
- Written by Mosin Shaikh, Edited by Meenal Dinesh Gangurde
राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीचे वारे वाहत असले, तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये ‘अजब-गजब’ युती पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: कसे वाटले VIDEO? मैत्रिणीच्या बोलण्याचा संशय... मोबाईल पाहताच धक्का बसला; तरुणीसोबत काय घडलं?
- Sunday January 25, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: नवस केल्याचे सांगत शरीरसंबंधास नकार, पत्नीला समजलं पतीचं भयंकर सत्य, पुढे जे घडलं..
- Friday January 23, 2026

पतीचे पुरुषासोबत संबंध असल्याचे पत्नीला समजताच या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. याप्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
C. Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीचं जागावाटप! कोणत्या पक्षाकडे कोणती जागा; पाहा संपूर्ण यादी
- Wednesday January 21, 2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar Crime: "मी आता थकलोय...", सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; VIDEO शूट करत म्हटलं...
- Wednesday January 21, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar Crime News: आत्महत्या करण्यापूर्वी शेख करीम यांनी आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2026 : संभाजीनगरमध्ये उमेदवाराच्या पत्नीचेच 'बोगस मतदान', बुरख्याआड धक्कादायक प्रकार
- Thursday January 15, 2026
- Written by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उमेदवाराच्या पत्नीच्या नावानेच दुसऱ्या महिलेने मतदान केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News: "दानवेला अक्कल नाही...", चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंवर संताप; नेमकं काय घडलं?
- Thursday January 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रकांत खैरेंनी संताप व्यक्त केला. अंबादास दानवे यांनी केलेल्या या 'फितुरी'च्या आरोपावर खैरे आज भडकले. दानवेला कळत नाही का? मी गद्दारी करणारा माणूस नाही, असं खैरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
लेकाची संपत्ती 25 लाखांवरुन 27 कोटींवर, छ. संभाजीनगरमध्ये शिरसाट-जैस्वालांचा राजकीय वारसा; लेकांचा थाट
- Wednesday January 14, 2026

संभाजीनगर मनपाच्या रिंगणात उतरलेल्या सिद्धांत शिरसाट यांच्याकडे दीड कोटीची मर्सिडीज, ऋषिकेश जैस्वालकडे एक किलो सोने आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : 'शिवाजी महाराज की जय' म्हणणाऱ्यांवर गार्डने काठी उगारली? देवगिरी किल्ल्यावरील व्हायरल व्हिडिओनं संताप
- Tuesday January 6, 2026
- Written by Onkar Arun Danke
Devgiri Fort Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावरून ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर एक मोठा वाद निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News: एका ऑफरने संभाजीनगरमध्ये गोंधळ! वाहतूक थांबली, महिला बेशुद्ध, मुलंही हरवली, असं काय घडलं?
- Monday January 5, 2026

पाच हजारांची साडी अवघ्या 599 रुपयांत मिळणार अशी धमाकेदार स्कीम दुकानदाराने लावली, ज्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News: अजब कारभार! मृत शिक्षकांना बजावली 'कारणे दाखवा' नोटीस; गैरहजर राहिल्यामुळे कारवाईचा इशारा
- Friday January 2, 2026

शिक्षक आता या जगातच नाहीत, त्यांनी २४ तासांत खुलासा कुठून आणि कसा द्यावा, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये पुन्हा खान की बाण? खैरेंच्या नाराजीनंतरही ठाकरेंनी दिली 'मामूं' ना उमेदवारी, वाद पेटणार?
- Wednesday December 31, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Election 2026: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP Rada: "पक्ष तुमच्या बापाचा आहे का?" संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक; सावे आणि कराड यांना घेराव

chhatrapati SambhajiNagar BJP rada: नातेवाईक आणि पीएला झुकते माप देत खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी आमचं तिकीट कापल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar News: शौचालयाचे शपथपत्र बंधनकारक, उमेदवारांची उडाली तारांबळ
- Friday December 26, 2025

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता केवळ 4 दिवस उरले आहेत. मंगळवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत तब्बल 3170 अर्जांची विक्री झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
C. Sambhajinagar : माजी सरपंचाच्या न्यायासाठी गावकरी एकजूट; 11 आरोपींची अरेरावी एक झटक्यात ठेचली!
- Wednesday December 24, 2025

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.