Ajit Pawar Latest News
- All
- बातम्या
- फोटो
-
बाळासाहेबांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ, तिघांच्याही शपथेमध्ये साम्य काय?
- Thursday December 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Oath-Taking Ceremony : मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
-
marathi.ndtv.com
-
आता माझ्या लग्नाचे बघा ! परळी मतदारसंघातील युवकाचा राजेसाहेब देशमुखांना फोन
- Tuesday December 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Breaking News : महायुती सरकार स्थापनेच्या बातम्यांच्या संक्षिप्त आढावा. महाराष्ट्र आणि देशातील महत्वाच्या घडामोडींच्या ताज्या अपडेट्स.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवार गटाला 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार की नाही? सुप्रीम कोर्टात आज होणार फैसला
- Tuesday October 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मागील सुनावणीवेळी शरद पवार गटानं नवीन अर्ज दाखल केला होता. त्यात यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना चिन्ह वापरताना मजकूर वापरण्याचे आदेश दिले होते. मात्र अजित पवार गटाकडून चिन्हसोबत मजकूर वापरला जात नसल्याचा आक्षेप शरद पवार गटाकडून घेण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?
- Thursday August 22, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आजपासून झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभेतील 70 जागांवर शरद पवार गटाचं सर्व्हेक्षण; कशी ठरवणार निवडणुकीची रणनीती?
- Friday August 9, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 70 जागांवर सर्व्हे केल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यात शरद पवार गट 30 जागांचा सर्व्हे करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज होणार महत्त्वाची घोषणा; कोणता मोठा निर्णय घेणार?
- Wednesday August 7, 2024
- Written by NDTV News Desk
अशातच निवडणूक तयारीसाठी कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं असतानाच आता आज शरद पवार यांच्या पक्षाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला नवाब मलिकांची उपस्थिती; नव्या चर्चेला उधाण
- Wednesday July 3, 2024
- Written by NDTV News Desk
आज अजित पवारांना माध्यमांनी नवाब मलिक यांच्या बैठकीतील उपस्थिती बाबत प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
अजित दादांच्या बंडाने काय कमावलं, काय गमावलं? सरलं वर्ष मात्र संपेना संघर्ष!
- Tuesday July 2, 2024
- Written by NDTV News Desk
बंडाच्या या एका वर्षात अजित दादांनी बंड करून काय साधलं आणि काय गमावलं, अजित दादांच्या पक्षाच्या पारड्यांमध्ये कोणत्या बाजूला काय पडलंय याचा आढावा.