Ajit Pawar Maharashtra
- All
- बातम्या
-
लाडका मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? जनतेचा कौल समोर; शिंदे- ठाकरेंमध्ये चुरस
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला जात असतानाच आता मुख्यमंत्री म्हणून जनतेची कोणाला पसंती आहे? याबाबतचा मोठा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांसाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची का आहे?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर संपली. आता बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होऊन या आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्रातील जनतेने कोणाला कौल दिला आहे ते स्पष्ट होईल.
- marathi.ndtv.com
-
'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
- Monday November 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांवर प्रखर टीका टाळत नव्या पिढीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असं आवाहन मतदारांना केलं.
- marathi.ndtv.com
-
'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद, सांगता सभेत काय म्हणाले?
- Monday November 18, 2024
- Written by Gangappa Pujari
बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
- marathi.ndtv.com
-
"गुलाबी जॅकेट घातले तरी गद्दारीचा रंग कसा लपवणार", अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा
- Sunday November 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्यात महाविकास आघाडीला 165 पेक्षा अधिक जागा मिळतील. मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल. ट्रंम्पेटचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला तरीही आमचे 31 खासदार निवडून आले. जनता सुज्ञ आहे यंदा असं होणार नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
नाशिकच्या देवळाली मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीच्या अधिकृत उमेदवार कोण? त्या पत्रामुळे पुन्हा संभ्रम
- Sunday November 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Election 2024 : प्रचार इतका पुढे गेला आहे, याचा काहीही परिणाम होणार नाही. मतदारांचं आता ठरलं आहे, चेहरा नवा, बदल हवा. माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास राजश्री अहिरराव यांनी व्यक्त केला आहे.
- marathi.ndtv.com
-
'बायकोकडून नवऱ्याला धमकी'; अजित पवार गटाच्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहिरातीतील काही संदर्भांवर आक्षेप घेतला असून जाहिरातीच्या मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला
- Saturday November 16, 2024
- Written by Gangappa Pujari
उपमुख्यमंत्री अजित पवारही गावोगावी दौरे करत आहेत. अशातच आज बारामतीमध्ये मतदारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधताना एक महत्वाचे विधान केले आहे.
- marathi.ndtv.com
-
उपमुख्यमंत्र्यांऐवजी मुख्य सचिव करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा, काय आहे कारण?
- Monday November 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री करतात. मात्र सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने उपमुख्यमंत्री शासकीय महापूजा करू शकत नाहीत.
- marathi.ndtv.com
-
'शरद पवार माफी मागा', अजित पवारांच्या आमदाराने थेट नोटीस धाडली
- Sunday November 10, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारां प्रमाणे ही नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
- marathi.ndtv.com
-
ईडीच्या भीतीचा मुद्दा; भुजबळ, अजित पवारांसह भाजपलाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न?
- Saturday November 9, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Shreerang Madhusudan Khare
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्या पुढील अडचणी वाढताना दिसत आहेत.
- marathi.ndtv.com
-
नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध? भाजपच्या विरोधानंतर अजित पवार थेट बोलले; म्हणाले...
- Friday November 8, 2024
- Written by Gangappa Pujari
भाजपच्या विरोधानंतरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. भाजपच्या नवाब मलिकांवरील आरोपांवर आता अजित पवार यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.