Amravati Loksabha
- All
- बातम्या
-
'त्यांनी ब्लॅकमेल केले, पैशाची मागणी केली' अडसूळ विरुद्ध राणा वाद पेटला
- Tuesday August 6, 2024
अडसूळ यांनी आपल्याला ब्लॅकमेल केले. जात पडताळणी प्रकरणात आपल्याकडे पैशांचीही मागणी केली. आता ते अमित शहा यांना ब्लॅकमेल करत आहेत असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'चूक सुधारा, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल' नवनीत राणांना थेट धमकी
- Wednesday April 24, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. नुसता आक्षेप घेतला नाही तर थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमरावतीचा आखाडा! दिल्लीत जाण्यासाठी गल्लीत गोंधळ
- Wednesday April 24, 2024
अमरावती लोकसभेचा अक्षरश: आखाडा झाला आहे. दिल्लीत जाण्यासाठी जणू गल्लीत नुसता गोंधळ अनुभवायला मिळत आहे. अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे, तर प्रहार संघटनेकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार, दिग्गजांच्या सभांनी आजचा दिवस गाजणार
- Wednesday April 24, 2024
प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी बड्या नेत्यांच्या सभा राज्यात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीत सभा घेणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
1 लाख शेतकरी घेऊन बच्चू कडू जिल्हाधिकारी कार्यालयात घुसणार? कारण काय?
- Tuesday April 23, 2024
केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा बुधवारी होणार आहे. त्यासाठी संपुर्ण मैदान राणा यांना ताब्यात घेतले आहे. शिवाय मैदानात मंडपही टाकण्यात आला आहे. मात्र बुधवारीच बच्चू कडू यांचीही सभा याच मैदानावर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?
- Sunday April 21, 2024
वंचित बहुजन आघाडीमध्ये फुट पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकाश आंबेडकरांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. हा निर्णय रिपब्लिकन सेनेमुळे घेण्यात आल्याचे समोर आले आहे
-
marathi.ndtv.com
-
नवनीत राणा अडसूळांच्या भेटीला, चर्चा काय झाली?
- Wednesday April 17, 2024
जर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार नाही असं अडसूळ पिता पुत्राने आधीच जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर राणा यांनी अडसूळांची भेट घेतली. या भेटीत अडसूळांनी राणांना काय आश्वासन दिलं याची चर्चा सध्या सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका' राणांचा भाजपला घरचा आहेर
- Tuesday April 16, 2024
नवनीत राणा या अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. सध्या त्या प्रचारात व्यस्थ आहेत. भाजपचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून मतं मागत आहेत. पण राणा याचे मत काहीसे वेगळे आहे.
-
marathi.ndtv.com
-
राणा - कडू भिडले, जोरदार हल्लाबोल, नेमका वाद काय?
- Friday April 5, 2024
अमरावती लोकसभेचं वातावरण तापलं आहे. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाक युद्ध रंगलं आहे. त्यांच्या आरोपांनी राजकीय वातावरण मात्र ढवळून निघालं आहे.