Anmol Bishnoi
- All
- बातम्या
-
बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड अनमोल बिश्नोईला अटक; अमेरिकेत मुसक्या आवळल्या
- Monday November 18, 2024
अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. त्याला अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधून भारत सरकारने ताब्यात घेतल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांकडून अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू
- Saturday November 2, 2024
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मकोका न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पोलिसांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईस मंजुरी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, मोठा खुलासा, आणखी एक संशयित ताब्यात!
- Thursday April 18, 2024
समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर सागर पाल याला बंदूक पुरवण्यात आली होती. मात्र, ती बंदूक कोणी पुरवली होती याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणी हरियाणातील एका संशयीत व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खान पहिल्यांदाच घराबाहेर, बंदोबस्त किती? Watch Video
- Tuesday April 16, 2024
Salman Khan Firing Case: गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान पहिल्यांदाच आपल्या घराबाहेर पडला आहे. यावेळेस त्याच्या सुरक्षिततेकरिता कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.
-
marathi.ndtv.com
-
सलमानच्या घरावरील गोळीबाराचा कट रचला अमेरिकेत, शूटर्सची निवड कशी करण्यात आली?
- Monday April 15, 2024
Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट अमेरिकेमध्ये रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोणी रचला कट? शूटर्सची कशी करण्यात आली निवड? आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा कसा करण्यात आला? जाणून घ्या सविस्तर माहिती...