Archana Patil
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
मोठी बातमी! महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी 500 रुपये अन् दारू वाटप?
महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे.
- Tuesday May 7, 2024
- Written by NDTV News Desk |
- marathi.ndtv.com
-
'डॉ.पाटील आणि राणा यांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है'
ओमराजेंवर आता दुतर्फा हल्ला सुरू झाला आहे. अशा वेळी ओमराजेंमधला शिवसैनिक जागा झाला आहे. त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हल्ल्याला जशाच तसे उत्तर देत राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे.
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
दिर की भावजय ? अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने धाराशिवमधून ओमराजे निंबळाकर यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अर्चना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे.
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांवर बोलणं अर्चना पाटील यांनी टाळलं, कारण...
धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी शरद पवारांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
- Friday April 19, 2024
- Edited by Onkar Arun Danke |
- marathi.ndtv.com
-
2019 ला अजित पवारांच्या सहमतीने राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश, मल्हार पाटलांचा गौप्यस्फोट
अर्चना पाटील यांचे मोठे चिरंजीव मल्हार पाटील हे देखील आई लोकसभेच्या निवडणुकीत निवडून यावी यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसतायत. दरम्यान, एका प्रचारसभेदरम्यान त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
- Friday April 12, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde |
- marathi.ndtv.com
-
दिरा विरूद्ध भावजय मैदानात, धाराशिवचा गड कोण राखणार?
धाराशिव लोकसभा मतदार संघात दिरा विरूद्ध भावजय मैदानात उतरली आहे. त्यामुळे धाराशिवच्या मैदानात ओमराजें विरुद्ध अर्चना पाटील हा सामना रंगणार आहे.
- Thursday April 4, 2024
- Written by Rahul Jadhav |
- marathi.ndtv.com
-
- March 30, 2024
- 3 min, 30 sec