Ashok Kharat Arrest News
-
{
- All
- बातम्या
-
Ashok Kharat: 'कॅप्टन' खरातच्या आजारपणाचे गुपित उघड! अर्धांगवायूचा झटका येण्यामागचं कारण आलं समोर
- Friday March 27, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ashok Kharat: बलात्काराचे आरोप असलेल्या अशोक खरातबाबत एक धक्कादायक वैद्यकीय माहिती समोर आली आहे. दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat case: "अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो!" विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा
- Wednesday March 25, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vijay Wadettiwar on Ashok Kharat Case: विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण दाबण्यासाठी खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat: भोंदूबाबा खरातचा नवा कारनामा! करिअर घडवण्याच्या नावाने तरुणीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त

Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. करिअर घडवण्याच्या आमिषाने त्याने एका तरुणीवर जुलै ते डिसेंबर 2024 या काळात वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Case: अशोक खरातचा लोकांना फसवण्याचा 'रिमोट कंट्रोल' पॅटर्न, पैसे कसे उकळायचा?
- Monday March 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ashok Kharat Case: अशोक खरात रिमोट कंट्रोल सापाचा वापर करून 'चमत्कार' दाखवत असे. स्वस्त चिंचोके आणि बनावट रत्ने मंतरलेली असल्याचे सांगून तो लोकांकडून हजारो-लाखो रुपये उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Case: 'घोर अपराध...', भोंदूबाबाचा पोलिसांसमोर 'थयथयाट', मग थरकाप, पहिल्या दिवशी काय घडलं?
- Saturday March 21, 2026

Ashok Kharat Case Update: नाशिकच्या गुन्हे शाखेने 'चोर' शिरल्याचा बनाव करून अशोक खरातला बेडरूममधून अटक केली. पोलीस कोठडीत मौन पाळणाऱ्या खरातने पोलिसी खाक्या बघताच 'घोर अपराध' म्हणत आरडाओरड केल्याने खळबळ उडाली आहे.