Badlapur Protest Today
- All
- बातम्या
-
आताची सर्वात मोठी बातमी! 2 चिमुरडींचं शोषण करणारा बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू
- Monday September 23, 2024
संपूर्ण देश खवळून निघालेल्या बदलापुरातील (Death of the accused in Badlapur Case) दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा तुरुंगात मृत्यू झाल्याची (Accused Akshay Shinde Death) बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
चिमुरडीच्या शरीरावरील जखमा सायकलमुळे झाल्या असतील, 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा
- Friday August 23, 2024
पीडितेचे पालक जेव्हा चिमुरडीच्या शरीरावरील खुणांची तक्रार घेऊन शाळेत गेले होते, त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूरची 'ती' शाळा अद्याप बंदच, विद्यार्थी - पालकांची सरकारकडे मोठी मागणी
- Friday August 23, 2024
मंगळवारी शाळेबाहेर झालेल्या आंदोलनानंतर ही शाळा बंदच असून पुढील मंगळवारपर्यंत, म्हणजे आठवडाभर ही शाळा बंद राहणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप
- Wednesday August 21, 2024
बदलापुरात झालेलं आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
महिला पत्रकाराशी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या बदलापुरातील माजी नगराध्यक्षांवर काय कारवाई होणार?
- Wednesday August 21, 2024
ज्या लोकप्रतिनिधींना महिलांवरील अत्याचाराची जाणीव नाही ते काय न्याय मिळवून देणार असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.