Bangladesh Hindu
- All
- बातम्या
-
बांगलादेशात संयुक्त राष्ट्रांच्या फौजा उतरवा, मोदींनी हस्तक्षेप करावा; ममता बॅनर्जींची मागणी
- Monday December 2, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पश्चिम बंगालमध्ये विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून यामध्ये बोलताना ममता यांनी मागणी केली की, परराष्ट्रमंत्र्यांनी सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बांगलादेशातील स्थिती आणि तिथल्या भारतीय नागरिकांची परिस्थिती याबाबत निवेदन सादर करावे.
-
marathi.ndtv.com
-
देशभरात CAA लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गैर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार
- Monday March 11, 2024
- Written by NDTV News Desk
2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारनं 1955 च्या नागरीकत्व कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार 31 डिसेंबर 2014 च्या आधी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसींना नागरीकत्व देण्याची तरतूद करण्यात आली. हे ते अल्पसंख्यांक होते ज्यांचा त्यांच्या मुळच्या देशात धार्मिक छळ केला गेला होता. एवढच नाही तर नागरीकत्व देण्याचा अधिकार पूर्णपणे केंद्राच्या हातात ठेवण्यात आला.