Bangladesh Unrest
- All
- बातम्या
-
पाकिस्तान, नेपाल, श्रीलंका, मालदीव आणि आता बांगलादेश... धूर्त चीन कसं रचतोय चक्रव्यूह?
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
चीन भारताच्या भोवती चक्रव्यूह रचतोय. त्यामध्ये भारताचे सर्व शेजारी देश त्याचे गुलाम होतील. ते चीनच्या इशाऱ्यावर कारभार करतील. भारताच्या सर्व शेजारी देश अस्थिर आणि अशांत राहावे यासाठी चीन खटाटोप करत आहे.
- marathi.ndtv.com
-
बांगलादेशमध्ये सत्ताबदल करणारा विद्यार्थी नेता Nahid Islam कोण आहे?
- Tuesday August 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bangladesh Protest Update : बांगलादेशमध्ये विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम (Nahid Islam) च्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
- marathi.ndtv.com
-
बांगलादेश पेटवला, हिंदूंवर अत्याचार; भारताची डोकेदुखी ठरणारा 'जमात-ए-इस्लामी' पक्ष फ्रंटफूटवर
- Tuesday August 6, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
जमात-ए-इस्लामीची मुळे भारताशी जोडलेली आहेत. ब्रिटिश राजवटीत अविभाजित भारतात 1941 मध्ये पक्षाची स्थापना झाली. जमात-ए-इस्लामीच्या देशविरोधी कारवाया पाहता बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने त्यांची नोंदणी रद्द केली होती.
- marathi.ndtv.com
-
शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं?
- Monday August 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी शेख हसीना (Sheikh Hasina) यांना जीव वाचवण्यासाठी फक्त 45 मिनिटांमध्ये देश सोडण्याचा आदेश दिला होता.
- marathi.ndtv.com
-
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 'ढाका पॅलेस' सोडलं, PM निवासात आंदोलक घुसले
- Monday August 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh Prime Minister Sheikh Hasina) यांनी त्यांचं निवास्थान सोडलं आहे. त्या लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे.