Baramati Pune
- All
- बातम्या
-
Baramati News : महाराष्ट्रातील नामांकित रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अश्लील 'नाच'; संतापजनक Video
- Monday August 18, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सध्या बारामती तालुक्यातील मोरगाव येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 'बँक ऑफ बडोदा'च्या मॅनेजरने बँकेतच संपवलं आयुष्य; सुसाइड नोटही सापडली
- Friday July 18, 2025
- Written by NDTV News Desk
Baramati News : शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार त्यांनी पाच दिवसांपूर्वीच बँकेकडे अतिरिक्त दबाव सहन होत नसल्याने स्वेच्छानिवृत्ती मागितली होती.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Sugar Factory Election Result : अजित पवारांच्या पॅनलची हॅटट्रिक; सुरुवातीच्या निकालात मोठी आघाडी
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sakhar karkhana Election) निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. 24 जून सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : 'मी चांगलं काम करेन की 85 वर्षांचा माणूस?' अजित पवारांनी पुन्हा काढला वयाचा मुद्दा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार यांनी बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला निवडून देण्याचं आवाहन कारखाना सभासदांना केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Malegaon Factory Election: माळेगावचा गुलाल उधळण्यासाठी अजित पवार मैदानात! प्रतिष्ठेच्या लढाईत शरद पवारांची कुणाला साथ?
- Thursday June 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Baramati Malegaon Sugar Factory Election 2025: शरद पवार गटाकडून अजित पवारांना 21 पैकी पवार गटाने 6 जागा मागितल्या असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अजित पवार गटाने त्यांना संधी दिली नसल्याचे दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP Foundation Day : सुप्रिया सुळे काय भूमिका घेणार ? दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातच साजरा करणार स्थापना दिन
- Monday June 9, 2025
- Reported by Sagar Kulkarni
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? आणि पवार -सुळे बंधू भगिनी एकत्र येणार का याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते असा कयास बांधला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News : काळ्या काचांविरोधात बारामती पोलिसांनी कंबर कसली; आतापर्यंत लाखोंचा दंड वसूल
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
काळ्या काचांविरोधात बारामती पोलिसांनी कंबर कसली आहे. वाहतूक शाखेने पंधरवड्यात या मोहिमेअंतर्गत तब्बल १५२ चारचाकी वाहनांवर कारवाई करत आतापर्यंत ९ लाख ७५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सहकार महर्षी विरोधात उपमुख्यमंत्री! अजित पवार सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का लढवतायेत? 6 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!
- Tuesday June 3, 2025
- Edited by NDTV News Desk
अजित पवारांनी या निवडणुकीत ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण अजित पवारांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल? त्याचा उहापोह आपण करणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Crime news : लग्नासाठी दबाव, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी; अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Crime News : मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Bribe : अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; लाच घेताला रंगेहात सापडला!
- Thursday March 20, 2025
- Written by NDTV News Desk
प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्याच बारामती शहरातील नगर परिषदेत हा प्रकार घडला.