Big News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
'समाजवादी पक्ष भाजपची बी टीम वाटते', आदित्य ठाकरेंचा अबू आझमींवर पलटवार
- Sunday December 8, 2024
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष कधी कधी भाजपची बी टीम असल्यासारखं काम करताना दिसतो, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केला आहे.
- marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का? 20 आमदार फुटणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
- Sunday December 1, 2024
- Written by Gangappa Pujari
विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील पाच जागा संजय राऊत हे पाडणार होते. मात्र एकही जागा ते वाचवु शकले नाही त्यामुळे ठाकरेंनी आता तरी संजय राऊत यांना ओळखावं,' असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
Big News : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार, खात्रीलायक सूत्रांची माहिती
- Friday November 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची मनधरणीचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत.
- marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत
- Monday November 25, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
जे इतर कोणीही करू शकले नाही ते BSNL ने करून दाखवले, आता सिम कार्डशिवायही फोन करता येणार
- Saturday November 16, 2024
- Edited by NDTV News Desk
BSNLने भारतात सॅटेलाईट-टू-डिव्हाइस (Satellite-to-Device) सेवा सुरू केली आहे, जिथे नेटवर्क मिळत नाही अशा दुर्गम भागातही आता बीएसएनएलचे नेटवर्क मिळेल. यामुळे या भागातूनही ग्राहक फोन करून शकतील किंवा त्यांना फोन येऊ शकेल. या कॉलिंग सेवेत कोणताही अडथळा येणार नाही किंवा कॉल ड्रॉप होणार नाही हे विशेष.
- marathi.ndtv.com
-
IPL 2025 BIG Retention: आयपीएल रिटेन्शनमधील सर्वात महागडे खेळाडू; वाचा यादी
- Friday November 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPL auction news : आयपीएल रिटेनशनमध्ये सीएसकेने आपला सर्वात मोठा खेळाडू धोनीला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून आपल्या संघासोबत ठेवले आहे.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा, काँग्रेस अन् भाजपकडून कोण उतरणार मैदानात?
- Wednesday October 30, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेसकडूनही 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही राज्यभरात सभा होणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
Big Breaking News : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या, SRA च्या वादातून गोळीबार?
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांना तातडीने उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.