Bigg Boss News
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
शेफालीसह Bigg Boss चे 6 स्पर्धक, ज्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच बसला धक्का
- Saturday June 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shefali Jariwala Passed Away: बिग बॉसच्या 13 व्या सीजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे 2021 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सिद्धार्थना अचानक मृत्यूने त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या जवळील लोकांना मोठा धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला, घरात काम करणाऱ्या दोघांची चौकशी; रात्रभर काय-काय घडले? वाचा
- Saturday June 28, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Shefali Jariwala Death: रिपोर्ट्सनुसार शेफाली जरीवालाची प्रकृती बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण वाटेतच शेफालीचा मृत्यू झाला. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील कूपर हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा...' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Shefali Jariwala Passed Away: शेफाली तिचा पती पराग त्यागीसोबत येथे मुंबईतील अंधेरी लोखंडवाला राहत होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Janhvi Killekar : 'अंगावर गलिच्छ साडी, हातात हिरव्या बांगड्या, लग्नानंतरची 7 वर्षे...'; जान्हवी किल्लेकरचा धक्कादायक अनुभव
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
मराठी बिग बॉसनंतर जान्हवी किल्लेकर चर्चेत आली होती. बिग बॉसच्या घरात असताना तिच्या वक्तव्यांमुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jahnavi Killekar : उजवा सिग्नल देऊन डावीकडे वळणाऱ्या महिलांबद्दल जान्हवी काय म्हणाली ?
- Wednesday January 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jahnavi Killekar Video : जान्हवीनं तिला कार चालवताना आलेला एक अनुभव सांगणारा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये तिनं या सर्व प्रकरणावर प्रश्न विचारले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18: वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाही? लॉरेंस बिश्नोईमुळे सुरक्षेत वाढ
- Friday October 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan Bigg Boss 18: लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan-Ajit Pawar : सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
अजित पवार यांनी सूरजचा सत्कार करत त्याचं स्वागत केलं. अजित पवार यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सूरज चव्हाण सोबत बऱ्याच गप्पा मारल्या.
-
marathi.ndtv.com
-
सलमान खान 'बिग बॉस 18'साठी सिनेमाच्या कमाईपेक्षाही जास्त घेतोय मानधन, इतका आहे आकडा
- Monday October 7, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bigg Boss 18 Salman Khan's Fees: बिग बॉसचे नवीन सीझन सुरू होताच सलमान खान किती मानधन घेत आहे? हा प्रश्न सर्वप्रथम विचारला जातो. बिग बॉस 18साठी भाईजान सलमान खानने मोठे मानधन घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता
- Sunday October 6, 2024
- Written by NDTV News Desk
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा विजेता ठरला आहे. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 2 मध्ये होते. मात्र सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमुळे त्यांने बाजी मारली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss च्या घरात 20 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार? Instagram वर हा व्हिडीओ व्हायरल
- Sunday October 6, 2024
- Written by NDTV News Desk
बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याच्या काही तास आधी अभिजीत सावंतच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा सुरु झाली आहे. 20 वर्षापूर्वीच्या एका अविस्मरणीय क्षणाची आज पुनरावृत्ती होणार का? असा सवास सोशल मीडियावर विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18: सलमान, गोविंदा, आमीर, SRKच्या हिरोईनची होणार एण्ट्री? नाव आलं समोर
- Wednesday October 2, 2024
- NDTV
सलमान,गोविंदा,आमिर,शाहरुख यांच्या बरोबर काम केलेली एक अभिनेत्री या शोचा हिस्सा होणार आहे. या बड्या अभिनेत्रीच्या शो मधील एन्ट्रीमुळे या शो ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.