Bjp Mla
- All
- बातम्या
-
CM Devendra Fadnavis : 'दादागिरी खपवून घेतली जाणार नाही', संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट बीडमधून मुख्यमंत्र्यांचा इशारा!
- Wednesday February 5, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्यादरम्यान शस्त्रक्रियेच्या कारणास्तव धनंजय मुंडे मात्र गैरहजर होते.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas :'1 रुपयाचेही काम न करता 73 कोटींची बोगस बिले उचलली', धनंजय मुंडेंवर थेट घाव
- Wednesday January 29, 2025
- Written by Rahul Jadhav
धनंजय मुंडे (Dhananjay Munde Maharashtra Minister) हे पालकमंत्री असताना परळी आंबेजोगाई भागात तब्बल 73 कोटी 36 लाखांची बोगस बीले दाखवून रक्कम लाटण्यात आली, असा आरोप धस (Suresh Dhas New Allegation on Dhananjay Munde) यांनी केलाय.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Khade: 'मी मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो' भाजपचे माजी मंत्री असं का म्हणाले?
- Friday January 10, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. विधानसभेत आमची मोठी संख्या आहे. विरोधक आता गल्ली इतके राहिले आहेत. असंही खाडे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Nitin Bikkad: 'मुंडेंना भेटलो, कराडशी संबध नाही, पण...' बिक्कडांच्या उत्तरानं धसांचीच कोंडी
- Monday January 6, 2025
- Written by Rahul Jadhav
माझ्या गावात मला निलेश घायवाटे याने धमकी दिली होती. हा गुंड प्रवृत्तीचा माणूस कोणाचा आहे? त्याला कोणाचे आशिर्वाद आहेत असा प्रश्न करत त्यांनी सुरेश धस यांच्याकडेच एक बोट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक, 3 कोटींची मागणी, 2 कोटींवर डिल, धसांनी सर्वच काढलं
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
पुण्यात संतोष देशमुख यांच्यासाठी झालेल्या आक्रोश मोर्चात सुरेश धस यांनी असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh case: 'अजितदादा क्या हुवा तेरा वादा' धसांनी मुंडेंना लक्ष्य करत परभणीचा मोर्चा गाजवला
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
धस यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. सौ चुहे खाके बिल्ली चले हज असा प्रकार धनंजय मुंडे यांच्याबाबत झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prajakta Mali vs Suresh Dhas : सुरेश धस यांचा यू टर्न, टीकेनंतर 24 तासांमध्ये व्यक्त केली दिलगिरी
- Monday December 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Suresh Dhas on Prajakta Mali : बीड जिल्ह्यातले भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी! सुरेश धस यांनी सांगितला 'आकाचा' परळी पॅटर्न
- Friday December 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
Suresh Dhas on Parli Pattern : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारण, गुंडगिरीवर रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. हे गौप्यस्फोट करण्यात भाजपाचे जिल्ह्यातले आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) आघाडीवर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Suresh Dhas: महादेव अॅपचं बीड कनेक्शन! एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचे व्यवहार
- Friday December 27, 2024
- Written by Rahul Jadhav
विधानसभेत आवाज उठवल्यानंतर सध्या वाळू माफिया टरकले आहेत. पण राख माफिया कधी टरकणार असा प्रश्न त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satish Wagh Murder : मुलाचा तरणाबांड मित्र आवडायला लागला, भाजप आमदाराची मामी मोहिनीने नवऱ्याचा 'असा' काटा काढला
- Thursday December 26, 2024
- Written by NDTV News Desk
Satish Wagh Murder : 11 वर्षांचे प्रेमसंबंध, ती 48 तो 32 वर्षांचा; भाजप आमदाराच्या कुटुंबातील धक्कादायक प्रकाराने पुणं हादरलं!
-
marathi.ndtv.com
-
मंत्रिपद मिळूनही माधुरी मिसाळ ढसाढसा रडल्या, नेमकं काय झालं ?
- Friday December 20, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
BJP MLA Madhuri Misal : पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ 2009 ते 2024 अशा सलग चौथ्यांदा आमदार झाल्या आहेत. विजयाचा चौकार लगावल्यानंतर भाजपने त्यांना राज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई, 7 दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
- Tuesday December 17, 2024
- Written by NDTV News Desk
भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.