Bjp Mp
- All
- बातम्या
-
Vladimir Putin India Visit: पुतिन यांच्यासाठीच्या डिनरला हजेरी, शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेते भडकले
- Saturday December 6, 2025
Shahsi Tharoor News: थरूर हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असून त्यांचे काँग्रेसश्रेष्ठींशी विविध विषयांवर मतभेद असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
25 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न करणाऱ्या 65 वर्षीय भाजप नेत्याचा एका महिन्यातच मृत्यू, पहिल्या पत्नीच्या..
- Friday December 5, 2025
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात भाजप नेते नईम खान यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. 65 वर्षांच्या नईम खानने एका महिन्याआधीच 25 वर्षीय तरुणीसोबत लग्नगाठ बांधली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: ड्रायव्हरची आत्महत्या, भाजप खासदाराविरोधात गुन्हा दाखल; सुसाईड नोटमधून धक्कादायक आरोप
- Friday August 8, 2025
बाबूने आपल्या सुसाईड नोटमध्ये आरोप केला आहे की, सुधाकर आणि नागेश यांनी त्याला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 25 लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच जिल्हा परिषदेच्या एका लेखा सहाय्यकानेही त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मराठी'वरुन बरळणाऱ्या दुबेंना महिला खासदारांनी हिसका दाखवला! संसदेच्या लॉबीत घेरलं, नेमकं काय घडलं?
- Thursday July 24, 2025
Women MP From Maharashtra Vs BJP's Nishikant Dubey In Parliament: मराठीवरुन मुद्दाम बरळणाऱ्या दुबेंना आता काँग्रेसच्या महिला आमदारांनी चांगलाच दणका दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'महिलांनी हात जोडण्याऐवजी प्रतिकार केला असता तर कमी लोक मेले असते,' भाजपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- Saturday May 24, 2025
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत (Pahlgam Terriorst Attack) भाजपाच्या खासदारांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'मी पण मंत्री होणार, भविष्यात काँग्रेसबरोबर नाही तर...' अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
- Thursday April 10, 2025
भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.
-
marathi.ndtv.com
-
BJP News: काँग्रेस खासदाराला भाजप मंत्र्यांची खुली ऑफर, खासदाराने एका वाक्यात विषय संपवला
- Sunday March 16, 2025
सांगली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला होता. मात्र या मतदार संघावरील दावा काँग्रेसने शेवटपर्यंत सोडला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Priyanka Gandhi Bag Controversy : प्रियांका गांधींचं 'बॅग पॉलिटिक्स'; आता भाजप नेत्याकडूनही 1984 ची बॅग गिफ्ट
- Friday December 20, 2024
MP Priyanka Gandhi : प्रियांका यांच्यावर बॅगांवरुन टीका झाल्यानंतर प्रियांका यांनीही मला हवं तेच घालेन आणि मला हवं तेच वापरेन म्हणत विरोध करणाऱ्यांना ठणकावलंय.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi : राहुल गांधींवर होणार निलंबनाची कारवाई? भाजप खासदार आक्रमक
- Friday December 20, 2024
राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ही नोटीस दिली.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Politics : भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल, 'ते' वक्तव्य भोवलं
- Monday November 11, 2024
case filed against BJP mp Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्या माजी आमदाराची भाजपच्या महिला खासदाराला धमकी? स्मिता वाघ यांच्या आरोपामुळे खळबळ
- Friday November 8, 2024
खासदार स्मिता वाघ यांनी नाव न घेता जरी हे आरोप केले असले तरी त्यांचा रोख हा भाजपचे माजी आमदार व सद्यस्थितीत अपक्ष उमेदवार असलेले शिरीष चौधरी यांच्याकडे आहे.