Black Magic
- All
- बातम्या
-
Khed News: भर दुपारचं दृश्य... अज्ञात व्यक्ती अन् बंद घरासमोर भयावह प्रकार, अख्ख गाव भयभीत
- Friday December 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Khed kadus Village Viral CCTV Footage: बंद घराच्या दारात दही–भात, लिंबू, हळदकुंकू लावून नारळ फोडणारे संशयित कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: निवडणुकीत अंधश्रद्धेचा खेळ! उमेदवाराच्या फोटोवर जादूटोणा, दृश्य पाहून खळबळ
- Monday December 1, 2025
- Written by Gangappa Pujari
शहरातील एका प्रार्थनास्थळात प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: निवडणूक जिंकण्याची 'निन्जा टेक्निक'! 'बाबा'चा धक्कादायक उपाय व्हायरल, अंधश्रद्धेला खतपाणी
- Friday November 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भरत पवार महाराजांनी जाहीरपणे हा अंधश्रद्धा पसरवणारा उपाय सांगितला आहे. निवडणुकीमध्ये तुम्हाला विजयी व्हायचे असेल आणि तुमच्यावर कुणी काळी जादू केली असल्याचा संशय असेल, तरीही तुम्ही एक उपाय करुन यश मिळवू शकता, असा दावा हे महाराज करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: निवडणुकी आधी अजित पवारांच्या घराजवळ काळीजादू? लिंबू, मिरच्या, हळद कुंकू, नारळाचा उतारा
- Tuesday November 18, 2025
- Written by Rahul Jadhav
मात्र हा जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तो जादूटोण्याचा भाग आहे की वेगळे काही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhandara News: भंडाऱ्यात सुशिक्षित कॉलनीत रस्त्यावर काळ्या जादूचा प्रकार! परिसरात भीतीचे वातावरण
- Tuesday November 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
या गावाची ओळख सुशिक्षितांची वस्ती अशी असताना, गावात घडलेल्या या जादूटोणा, करणीच्या प्रकारामुळे कॉलनीतील रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
"कोकणातील नेत्याने संजय राऊतांना केली करणी...", अनिल थत्तेंच्या 'त्या' पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!
- Sunday November 2, 2025
- Written by Naresh Shende
Anil Thatte On Sanjay Raut Health Issue : शिवसेना गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत पत्रकार अनिल थत्ते यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : संभाजीनगरात MD विकणाऱ्या पेडलरच्या घरावर छापा; ड्रग्सऐवजी असं काही दिसलं की पोलिसही हैराण!
- Monday September 8, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Meenal Dinesh Gangurde
छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारं साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : 'मी काळी जादू जाणतो' सांगत महिलेपुढे कपडे काढले; भोंदूबाबाच्या कृत्याने जिल्ह्यात संताप
- Thursday August 21, 2025
- Written by Pravin Mudholkar
कष्टकरी आणि गरीब लोकांना तो आपलं टार्गेट बनवत असे. साधारणपणे तो चहाच्या टपरीवरवर लोकांना हेरत होता.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: बाहुली,गुलाल अन् लोखंडी खिळे! सोडचिट्टीसाठी स्मशानभूमीत काळी जादू
- Monday July 28, 2025
- Written by Rahul Jadhav
कुर येथील स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार, गावातील स्मशानभूमीत ग्रामस्थांना आढळून आलेल्या वस्तुमध्ये एक चिठ्ठी फार महत्वाची आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: 'तंत्रमंत्रानं पैसे डबल' 20 लाखांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना 18 तासांमध्ये अटक
- Friday July 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
"तंत्रमंत्राच्या विधीने पैसे डबल करून देतो" असे आमिष दाखवत सीबीडी बेलापूर येथील एका व्यक्तीकडून २० लाखांची फसवणूक करून पसार झालेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : पत्नी आणि सासूवर काळ्या जादूचे अघोरी प्रयोग, नग्न फोटो केले Viral! वाचा काय आहे भयंकर प्रकार?
- Saturday July 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासूवर कथितपणे काळी जादूचे अघोरी प्रयोग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्यांचा फोटो अन् अघोरी पूजा, कोल्हापूरमधील घटनेने खळबळ
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
Kolhapur Black Magic: तीनही संस्था सदस्यांच्या फोटोवर गुलाल, हळद-कुंकू टाकून टाचण्या मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
-
marathi.ndtv.com
-
Black Magic: मध्यरात्री आला, घरासमोर मोहरी टाकली अन्... जादूटोण्याच्या प्रकाराने नागरिक भयभीत
- Monday June 23, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
लोकांच्या घरासमोर मोहरी टाकून जादूटोणा केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला असून या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.