Bombay High Court
- All
- बातम्या
-
बापरे! राग आला, दारू प्यायला; सासूवर बलात्कार केला
- Thursday November 14, 2024
- NDTV
नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्यापुढे सदर प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यांनी आदेश देताना म्हटले की आरोपी हा जावई असून पीडिता ही त्याची सासू आहे.
- marathi.ndtv.com
-
मायणी मेडिकल कॉलेज प्रकरण, दीपक देशमुखांना कोर्टाचा दिलासा
- Friday October 25, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
सातारा जिल्ह्यातील मायणी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी दीपक देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
आईचा हत्या करून काळीज भाजून खाल्लं! कोल्हापुराच्या नराधमाची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम
- Tuesday October 1, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kolhaour Crime News : कोल्हापूरमध्ये घडलेल्या एका प्रकरानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. नातेसंबंधावरील विश्वास उडवणाऱ्या या घटनेत मुंबई उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य
- Saturday September 21, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची नवी तारीख हायकोर्टानं जाहीर केली आहे.
- marathi.ndtv.com
-
Mumbai University Senate Election : हायकोर्टाचा विद्यापीठाला दणका, निवडणुकीबाबतचा आदेश रद्द
- Saturday September 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता (Mumbai University Senate Election) नियोजित वेळापत्रकानुसार म्हणजेच रविवारी (22 सप्टेंबर) रोजी निवडणूक होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Badlapur School Crime : SIT तपासावर हायकोर्टाची नाराजी, प्रशासनाला दिला मोठा आदेश
- Tuesday September 3, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
Badlapur School Crime : बदलापूरच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
- marathi.ndtv.com
-
लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार? उच्च न्यायालयात याचिका, मागणी काय?
- Friday August 2, 2024
- Written by Rahul Jadhav
राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा स्थितीत या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई उच्च न्यायालयाचा बोहरा मुस्लीम समुदायाच्या वारसाबाबत मोठा निर्णय, 10 वर्षे जुना वाद काय आहे?
- Tuesday April 23, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
जगभरात दाऊदी बोहरांची लोकसंख्या साधारण दहा लाखांच्या जवळपास आहे आणि ते जगभरातील 40 हून अधिक देशांत वसलेले आहेत, ज्यापैकी अधिकांश समुदाय भारतात वास्तव्यास आहे.
- marathi.ndtv.com
-
पोलीस की घरगडी? एक याचिका अन् धक्कादायक माहिती समोर
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी घरकाम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांची अवस्था पोलीस कर्मचारी कमी घरगडी जादा अशी झाली आहे.