Central Railway Local
-
{
- All
- बातम्या
-
Mumbai News: मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिरा; रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हाल
- Tuesday April 21, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Central Railway Chaos: मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल झाले आहेत. खर्डी स्थानकाजवळ घेण्यात आलेला तांत्रिक ब्लॉक वेळेत न संपल्यामुळे आज सकाळी लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली.
-
marathi.ndtv.com
-
Central Railway Power Block : आजपासून मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा विशेष ब्लॉक; नेरळ ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द
- Thursday September 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
कर्जत रेल्वे यार्ड सुधारणेच्या कामासाठी मध्य रेल्वेने चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्लॉकदरम्यान अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
What is a Mega Block : मेगा ब्लॉक काय आहे? रविवारी नेमकं काय होतं?
- Sunday August 3, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबई लोकल सेवा ही 24 तास सुरू असते. यामध्ये लोकल, मेल आणि एक्स्प्रेसचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रेल्वे सेवा चालविल्याने पायाभूत सुविधांवर मोठा भार पडतो.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local : फर्स्ट क्लासमध्ये वैध तिकिटाशिवाय प्रवास करणं पडेल महागात; 16 जूनपासून CR ची नवी मोहीम
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
रेल्वेच्या या तपासणी पथकांसोबत रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) कर्मचारी देखील उपस्थित असतील. हे पथक वेगवेगळ्या लोकल गाड्यांमध्ये रोटेशनल आधारावर "एंड टू एंड" तपासणी करतील, म्हणजेच ट्रेनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक डब्याची तपासणी केली जाईल.
-
marathi.ndtv.com
-
CR Accident : बॅगेने घात केला, कसारा-CSMT फास्ट लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू; दिवा-मुंब्रादरम्यान नेमकं काय घडलं?
- Monday June 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली असून यामध्ये कसारा-सीएसएमटी लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती आहे.