Central Railway News
- All
- बातम्या
-
Mumbai Local : मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम
- Wednesday March 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Lucky Yatri Scheme : मध्य रेल्वेची ही योजना पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तर पुढील आठ आठवडे ही योजना चालेल.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : डबल डेकर काढून गंजलेले डबे जोडल्याने संताप, वलसाड मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर प्रवाशांचे प्रश्न सुटेना!
- Tuesday January 7, 2025
- Written by NDTV News Desk
डबल डेकर डब्यांमध्ये प्रवाशांची आसन व्यवस्था जास्त होती आणि उभे राहण्यासाठी मोकळी जागा जास्त असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येत होता.
-
marathi.ndtv.com
-
Video : प्रवाशावर हिंदीतून बोलण्याची जबरदस्ती, तिकीट क्लार्कविरोधात संताप
- Tuesday November 26, 2024
- Written by NDTV News Desk
मराठीत बोलल्यावर तिकीट नाही? महाराष्ट्रात मध्य रेल्वेची बळजबरी का? असा जाब मराठी एकीकरण समिती या एक्स हँडरवरुन याबाबत जाब विचारण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल झाल्या रद्द?
- Saturday August 24, 2024
- Written by Rahul Jadhav
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी 25 ऑगस्ट ला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल या काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल होणार रद्द?
- Friday August 2, 2024
- Written by Rahul Jadhav
हा मेगा ब्लॉक सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुणे, सोलापूर मार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; आजपासून 31 जुलैपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द
- Monday July 29, 2024
- Written by NDTV News Desk
सोलापूर, पुणे या मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भिवंडीच्या खासदारांची कल्याण स्टेशनला धडक, रेल्वे, KDMC ला दिला इशारा!
- Monday July 15, 2024
- Edited by Onkar Arun Danke
भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण स्टेशनची पाहणी केली. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर म्हात्रे पहिल्यांदाच कल्याण स्टेशनवर आले होते.
-
marathi.ndtv.com
-
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ओव्हरहेड वायरचा खांब वाकल्याने खोळंबा
- Sunday July 7, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Central Railway News : मध्य रेल्वेच्या आटगाव-तानशेतदरम्यान रुळावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Central Railway : ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान गर्दी कमी होणार? रेल्वे मंत्र्यांचं मोठं पाऊल
- Monday July 1, 2024
- Written by NDTV News Desk
मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावरही टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
मेगाहाल होणार, आज सीएसएमटी स्थानकातून सुटणार नाही एकही लोकल
- Saturday June 1, 2024
- Written by Rahul Jadhav
शनिवारी रात्री 12:30 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरु होणार आहे. तो रविवारी दुपारी 12:30 वाजता समाप्त होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान CSMT स्थानाकावरून एकही गाडी सुटणार नाही.