Chandrapur Crime News
- All
- बातम्या
-
Chandrapur News: तलावात पोहण्याचा बेत जीवावर बेतला, 4 भावंडांसह 5 जणांचा हकनाक जीव गेला
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण शनिवारी दुपारच्या सुमारास आले होते.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राच्या विरप्पनचं चंद्रपूर ते चीनपर्यंत पसरलं होतं जाळं, तपासात समजली धक्कादायक माहिती
- Wednesday February 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Tiger Smuggling case : 25 वाघांचा मारेकरी अखेर वनखात्याच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tiger Killed : बहेलिया टोळीकडून वाघांच्या हत्येचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, चीनमध्ये प्रवासाची शक्यता, देशभर रेड ॲलर्ट
- Sunday February 2, 2025
- Written by NDTV News Desk
वाघांची हत्या प्रकरणात आतापर्यंत किमान दोन कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime: क्षुल्लक वाद ठरलं मृत्यूचं कारण; अल्पवयीन मुलांनी जिवलग मित्रालाच निर्घृणपणे संपवलं
- Sunday January 5, 2025
- Written by Gangappa Pujari
घटनेत क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसर हादरला आहे. यात एक आरोपी तर चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देखील आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chandrapur Crime News : बालपणीच्या मित्रानेच केला घात, महिलेची हत्या करुन मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकला
- Wednesday December 11, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chandrapur Crime News : अरुणा काकडे असे मृतक महिलेचे नाव असून ती चिमूर शहरातील रहिवाशी होती. याप्रकरणी पोलिसांनी निलंबित पोलीस नरेश डाहुले याला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
उमेदवाराची गावातील मटण पार्टी बकऱ्यांवर उलटली; 6 ठार, 15 मृत्यूच्या दारात
- Wednesday November 13, 2024
- Written by NDTV News Desk
कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी गावा गावात चिकन-मटण पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे. त्यातूनच चंद्रपुरातील एका पार्टीत धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पार्टीसाठी कोंबडा दिला नाही म्हणून हत्या करुन जाळलं; चंद्रपुरातील घटनेने खळबळ
- Friday November 8, 2024
- Written by NDTV News Desk
एखाद्या व्यक्तीच्या जीवापेक्षाही आणखी काय महत्त्वाचा असू शकतं? चंद्रपुरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अल्पवयीन मुलीला 'खर्रा'चे व्यसन लागले, उधारी वसुलीसाठी टपरीचालकाने अब्रू लुटली
- Monday August 26, 2024
- NDTV
या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली आहे. मासिक पाळी चुकल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले.
-
marathi.ndtv.com
-
आईने मोबाईल काढून घेतला, लेकीने उचललं टोकाचं पाऊल
- Friday July 19, 2024
- Written by Rahul Jadhav
या घटनेने संपुर्ण जिल्हाच हादरून गेले आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेच पण मोबाईलसाठी इतकं टोकाचं पाऊल कोणी उचलू शकतं का? अशी चर्चा ही होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
दारु सोडवण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर; चंद्रपुरातील घटनेने खळबळ
- Thursday May 23, 2024
- NDTV
सहयोग जीवतोडे, प्रतीक दडमल या दोघांचा मृत्यू झाला. तर सदाशिव जीवतोडे ( वय 45 वर्ष ), सोमेश्वर वाकडे ( वय 35 वर्ष ) यांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर उपचार सुरु आहेत.