Corona News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Corona Virus : पुण्यात कोरोना वाढतोय; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत काय ठरलं?
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus : रामाच्या दरबारात कोरोनाची एन्ट्री; अयोध्येत 4 तर मंदिर परिसरातील कर्मचारी पॉझिटिव्ह
- Saturday June 14, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Covid 19 : राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत; कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
- Saturday June 7, 2025
- Written by NDTV News Desk
कोरोनाचा संसर्ग झाल्यात फुफ्फुसांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे सौम्य ते गंभीर श्वसन समस्या उद्भवू शकतात.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: काळजी घ्या! नवी मुंबईत कोरोनाचे 4 नवे रुग्ण; महापालिकेकडून सतर्कतेचे आवाहन
- Friday June 6, 2025
- Written by Gangappa Pujari
शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. सध्या 16 रुग्णांनी कोरोनामुक्ती मिळवली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Covid 19 Cases In Thane: ठाण्यात कोरोना बाधितांची संख्या 130 वर; राज्यातील आणि देशीतील स्थिती काय?
- Thursday June 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाराष्ट्रात मागील 24 तासात महाराष्ट्रात 16 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 76 वर्षांचे दोन पुरुष आणि 79 वर्षांची एक महिला यांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Corona update : पुण्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोरोना व्हायरस, तज्ज्ञांचा इशारा
- Thursday June 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या तपासात असे आढळून आले की, मागच्या वेळी कोरोनाची लाट पसरली होती तशीची स्थिती आता देखील होत आहे. टाईम्स ऑफ इंडियांने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Coronavirus : देशभरात कोरोनाचे 4,300 हून अधिक रुग्ण, चौथ्या लाटेची चर्चा; मात्र आकडे काय सांगतात?
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
India Covid-19 Report: रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. चौथ्या लाटेचीही चर्चा होत आहे. मात्र याच आकड्यांना लक्षात घेतलं तर परिस्थिती टेन्शन वाढवणारी नाही.
-
marathi.ndtv.com
-
Corona Update : कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 48 तासात 21 मृत्यू; सर्वाधिक रुग्णसंख्या कोणत्या राज्यात?
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात केरळ आणि कर्नाटकात अनुक्रमे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona News: काळजी घ्या! वसईत कोरोनाचा पहिला बळी, 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Sunday June 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Corona Patient Death: त्याची प्रकृती खालवल्याने त्याला मुंबईतल्या माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus: कोरोनाचा धोका वाढला; देशभरात 2710 रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाल्याची आकडेवारी जाहीर केली.
-
marathi.ndtv.com
-
Coronavirus : राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 400 च्या जवळपास, चिंता वाढली?
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 383 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.