Covid 19
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumbai News: निर्जल उपवासामुळे महिलेला स्ट्रोक; कोविड व्हॅक्सिनमुळेही धोका वाढल्याचा डॉक्टरांचा इशारा
- Wednesday October 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कुटुंबीयांनी तिला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे स्ट्रोकचे निदान झाले, परंतु न्यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने, तिला थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन दिल्यानंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: काळजी घ्या! नवी मुंबईत कोरोनाचे 4 नवे रुग्ण; महापालिकेकडून सतर्कतेचे आवाहन
- Friday June 6, 2025
- Written by Gangappa Pujari
शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. सध्या 16 रुग्णांनी कोरोनामुक्ती मिळवली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Corona Update : कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 48 तासात 21 मृत्यू; सर्वाधिक रुग्णसंख्या कोणत्या राज्यात?
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात केरळ आणि कर्नाटकात अनुक्रमे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona News: काळजी घ्या! वसईत कोरोनाचा पहिला बळी, 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Sunday June 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Corona Patient Death: त्याची प्रकृती खालवल्याने त्याला मुंबईतल्या माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus: कोरोनाचा धोका वाढला; देशभरात 2710 रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 30 मे पर्यंत देशभरात 2710 रुग्णांची नोंद झाल्याची आकडेवारी जाहीर केली.
-
marathi.ndtv.com
-
Coronavirus : राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 400 च्या जवळपास, चिंता वाढली?
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 383 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus News: BMC रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार आणि मार्गदर्शनाची सोय, नागरिकांना केलं 'हे' आवाहन
- Monday May 19, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus : कोरोना पुन्हा येतोय? 10 पैकी 2 संशयित दगावले, मृतांवर कोविड प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार
- Monday May 19, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण दगावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, स्वत:ला केलं क्वारंटाईन
- Friday July 12, 2024
- Edited by NDTV News Desk
Akshay Kumar Tested Covid 19 Positive : अक्षय कुमार मागील काही दिवस आपल्या सरफिरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त होता. प्रमोशन टीमच्या काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली होती.