Cricket Records
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Cheteshwar Pujara Retire: चेतेश्वर पुजाराचा क्रिकेटला अलविदा! सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा
- Sunday August 24, 2025
- Written by Gangappa Pujari
स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mohammed Siraj: 'पुरा खोल दिये...' असदुद्दीन ओवैसींच्या प्रतिक्रियेवर मोहम्मद सिराजचं उत्तर Viral
- Thursday August 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये मोहम्मद सिराजनं दमदार कामगिरी केली.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Jadeja Records: रवींद्र जाडेजाने रचला इतिहास! 148 वर्षात ही कामगिरी करणारा केवळ तिसरा खेळाडू
- Monday July 28, 2025
- Written by NDTV News Desk
Ravindra jadeja creates history: मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जाडेजाने एक असा पराक्रम करून दाखवला आहे, जो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कपिल देव, विनू मांकड किंवा अन्य कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला करता आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Joe Root : जो रुटचा 'महारेकॉर्ड', टेस्ट इतिहासात सचिन-पॉन्टिंगनंतर 'हा' पराक्रम करणारा तिसरा खेळाडू
- Friday July 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Joe Root : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टेस्ट सीरिज सुरु आहे. या सीरिजमधील चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जो रुटनं ही ऐतिहासिक कामगिरी केली.
-
marathi.ndtv.com
-
Ayush Mhatre: मुंबईकर आयुष म्हात्रेनं रचला इंग्लंडमध्ये इतिहास, दनादन रन्स करत मोडला 24 वर्ष जुना रेकॉर्ड
- Thursday July 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ayush Mhatre, IND Under-19 vs England U19: मुंबईकर आयुष म्हात्रेनं दमदार बॅटिंग करत 24 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालनं रचला इतिहास! 50 वर्षांनंतर 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय
- Wednesday July 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट मँचेस्टरमध्ये सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) इतिहास रचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Who is Anshul Kamboj: मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण करणारा अंशुल कंबोज कोण आहे?
- Wednesday July 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Who is Anshul Kamboj: मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजच्या नावावर कुणालाही न मोडता येणारा रेकॉर्ड आहे.
-
marathi.ndtv.com
-
AUS Vs WI: स्टार्कचा कहर, वेस्ट इंडिजची दाणादाण! अवघ्या 27 धावांवर ALL OUT, 129 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
West Indies Vs Australia Test Series: मिचेल स्टार्कने (मिचेल स्टार्कचा विक्रम) शानदार गोलंदाजी केली आणि 7.3 षटकांत 9 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. स्टार्कने त्याच्या घातक गोलंदाजीदरम्यान एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
-
marathi.ndtv.com
-
Ravindra Jadeja Records : लॉर्ड्सवर रविंद्र जाडेजाची दमदार खेळी; 'हे' विक्रम केले नावे
- Tuesday July 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ravindra Jadeja Records : रवींद्र जडेजा तिन्ही फॉरमॅटमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे ६११ विकेट्स देखील आहेत. ६०० विकेट्स घेणारा आणि ७००० धावा करणारा जडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्सवर नितिश रेड्डीने रचला इतिहास; तर जो रूटची अनुभवी खेळी
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
IND vs ENG 3rd Test: युवा वेगवान गोलंदाज नितीश रेड्डीने लॉर्ड्स कसोटीत एक विशेष कामगिरी केली आहे. 2002 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shubhman Gill: एक सामना अन् 5 महारेकॉर्ड मोडण्याची संधी! कर्णधार शुभमन गिल रचणार नवा इतिहास
- Thursday July 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Shubhman Gill New Record Alert: उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय कर्णधार शुभमन गिलची बॅट तळपली आली तर तो तीन महारेकॉर्ड्स करु शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Brian Lara Record: मुल्डरला जमलं नाही आता हे 2 जण मोडू शकतात लाराचा 400 रन्सचा रेकॉर्ड, भविष्यवाणीनं खळबळ
- Wednesday July 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
Brian Lara's world record: वियान मुल्डरला ब्रायन लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी होती, पण त्यानं तो मोडला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभवची बॅट इंग्लंडमध्ये गरजली, 10 सिक्सह केला कुणालाही न जमलेला रेकॉर्ड
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vaibhav Suryavanshi : इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल त्याच्या बॅटनं नवे रेकॉर्ड करत आहे. त्याचबरोबर 14 वर्षांचा भारतीय बॅटर वैभव सूर्यवंशीचाही धडका सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shubman Gill : शुबमन गिलनं घडवला इतिहास, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला!
- Saturday July 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shubman Gill : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एजबस्टमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनं इतिहास घडवला आहे.