Criticized Uddhav Thackeray
- All
- बातम्या
-
Shivsena News: 'संजय शिरसाट इतका मोठा माणूस नाही' कदम बोललेच, शिंदे सेनेतला वाद वाढणार?
- Monday February 3, 2025
- Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंवर आणखी वाईट दिवस येतील. यांच्यासोबत कोणीही राहणार नाही, असंही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
BJP Maha Adhiveshan:'भाजपचा विश्वासघात करण्याचं धाडस आता कोणी करणार नाही' अमित शहांनी ठणकावलं
- Sunday January 12, 2025
- Written by Rahul Jadhav
शरद पवार अनेक वर्ष सत्तेत होते. पण त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत. पण आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवणार आहोत असं अमित शहा म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'जरा जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर...' ठाकरे भाजपवर का भडकले?
- Friday December 13, 2024
- Written by Rahul Jadhav
केंद्राने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत काय पावलं उचलली आहेत हे स्पष्ट करावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?
- Thursday November 14, 2024
- Written by Rahul Jadhav
बाळासाहेबांनी तुम्हाला हेच शिकवलं का असा खडा सवाल रामदास आठवले यांनी केला. तुम्ही आम्हाला सोडून गेला. गेलात तर जा पण शिंदे आमच्याकडे 40 आमदार घेवून आलेत असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
कांद्याला भाव द्या! ठाकरे म्हणतात, अरे काश्मीरमधलं 370 कलम हटवलंना, सभेत काय घडलं?
- Thursday November 14, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी अमित शाह यांची कश्मीर मधील कलम 370 वरून खिल्ली उडवली.
-
marathi.ndtv.com
-
'गुंडाफुंडांच्या ताब्यात कोकण द्यायचं आहे का?' ठाकरे तळकोकणात गरजले
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
लोकसभेला नको तो माणून तुम्ही तुमच्या डोक्यावर पुन्हा का बसवून घेतला. या कोकणात पहिले दहशत होती. भयाण वातावरण होतं. हे तुम्ही विसरलात का?
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेत काय सापडणार, फारफार तर हात रूमाल अन् कोमट पाणी'
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
या आयोगाच्या लोकांनाही कुठे काय तपासावे हे कळत नाही. ज्या उद्धव ठाकरेंच्या हातून कधी पैसे बाहेर निघाले नाहीत. त्यांच्या बॅग मधून काय निघणार. असे राज म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरेला संपवलात मग आता का घाबरता' ठाकरेंनी मोदी-शाहंना डिवचले
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
पंतप्रधान हे देशाचे असतात. ते कोणत्या पक्षाचे नसतात. तसेच गृहमंत्री हे देशाचे असतात. पण हे दोघेही प्रचार करत सुटले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस, अडीच वर्षात...' शहाजीबापूंनी नक्कल करत सुनावलं
- Tuesday November 12, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला शहाजी बापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मोदी गॅरंटी नाही तर राज्यात फक्त ठाकरे गॅरंटी' उद्धव गरजले, मोदी- शाहंना सुनावले
- Saturday November 9, 2024
- Written by Rahul Jadhav
आता मोदी शाहंना महाराष्ट्राची आठवण झाली. राज्यातले उद्योग पळवताना त्यांना महाराष्ट्र आठवला नाही का? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह जोडीवर जोरदार हल्लाबोल केला.
-
marathi.ndtv.com
-
हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या, थेट सुनावलं
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
हरियाणात फक्त काँग्रेसची पीछेहाट झाली. हे चित्र ‘इंडिया आघाडी’साठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला सुनवाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मुख्यमंत्र्यांचं कार्ट', उद्धव ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं चोख उत्तर
- Monday October 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
उद्धव ठाकरे यांनी 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' असा शिंदे यांचा उल्लेख केला होता. ठाकरे यांच्या टिकेला श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.