Dadar Kabutar Khana News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
दादरमध्ये तयार होतोय नवीन कबुतरखाना? जैनांच्या कृतीने स्थानिकांमध्ये संताप
- Wednesday August 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुंबईत कबुतरांना खाद्य देणे ही अनेक ठिकाणी एक सामान्य बाब झाली आहे. मात्र, यामुळे कबुतरांची संख्या अनियंत्रितपणे वाढत असून, या कबुतरांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते.
-
marathi.ndtv.com
-
Dadar kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dadar kabutar Khana News : मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवायचे की नाही या विषयावर महत्त्वाची सुनावणी आज (13 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात झाली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : "देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जैन समाज नाराज होतोय", जैन मुनी निलेशचंद्रांचं वक्तव्य
- Wednesday August 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं की, "जैन समाज हा अहिंसावादी समाज आहे. आम्ही जगा आणि जगू द्या या भगवान महावीरांच्या मार्गावर चालतो. मुंगीपासून हत्तीपर्यंत कुणालाही इजा पोहोचवणे आमच्यासाठी पाप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dadar Kabutar Khana: संताप...संताप...संताप! कोर्टाचा अवमान करणाऱ्या जैनांना सोडून दिले, जाब विचारणाऱ्या मराठीजनांना पकडले
- Wednesday August 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dadar Kabutar Khana: 6 ऑगस्ट रोजी जैन समुदायाच्या आंदोलनादरम्याना पोलिसांना बघ्याची भूमिका घेतली होती. यामुळे पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा
- Wednesday August 13, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Pravin Vitthal Wakchoure
जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठी एकीकरण समितीदेखील आक्रमक झाली आहे. 'मराठी एकीकरण समिती'ने आज सकाळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dadar kabutar Khana: दादर पुन्हा तापणार? मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस
- Tuesday August 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dadar kabutar Khana News : मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्यावर मराठी भाषिकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी धक्का दिलाय.
-
marathi.ndtv.com
-
Dadar kabutar Khana: ना पक्ष ना नेता ना झेंडा! आता मराठी माणूस दाखवणार आपली ताकद
- Monday August 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dadar kabutar Khana News : कबुतरखान्याच्या मुद्यावर मराठी माणसांना एकत्र करण्याचा प्रयत्न आता सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dadar kabutar Khana News: कबुतरखान्यावरुन दादरमध्ये राडा! जैन समाज आक्रमक, ताडपत्री हटवली, तोडफोड केली
- Wednesday August 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Dadar Kabutar Khana Jain Community News: जैन समाजाने आक्रमक भूमिका घेत कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली आहे. जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.