Daund News
- All
- बातम्या
-
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची घरवापसी, शरदचंद्र पवार पक्षाची सोडणार साथ
- Thursday July 31, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
लोकसभा निवडणुकीच्या वेळी रमेश थोरात यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. विधानसभेला मात्र महायुतीमुळे थोरात यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हे एक गाव आहे. यागावातच पुणे सोलापूर हायवेवर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Train Fire : दौंड - पुणे शटल डेमूमध्ये आग का लागली? मध्य रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Train Fire : दौंडहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या शटल डेमू ट्रेनला आग लागली होती. दौंडहून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटलेल्या या रेल्वेत आग लागली होती. ही आग का लागली यावर मध्य रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : दौंडहून पुण्याला जाणाऱ्या शटल डेमू ट्रेनमध्ये आग, बोगीत धुराचे प्रचंड लोट; प्रवाशांचा मदतीसाठी धावा
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
ही रेल्वे दररोज दौंडमधून सात वाजून पाच मिनिटांनी धावते. आज सकाळी निघालेल्या ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात चाललं काय? बुलेटसाठी 1 लाख मागितले,पत्नीला उपाशी ही ठेवले, हुंड्याची आणखी एक घटना
- Thursday May 29, 2025
- Written by Rahul Jadhav
सासरचे वैष्णवीला वाद घालून शिवीगाळ करीत होते. तू एकलुती एक मुलगी असून देखील तुझे वडील 1 लाख रूपये का देवू शकत नाहीत, असं तिला हिणवत होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: जन्मदात्या आईने लेकरांचा जीव घेतला! 2 चिमुकल्यांना गळा दाबून संपवलं; पुण्यात खळबळ
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली तसेच पतीवरही कोयत्याने वार केलेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime news: अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण...
- Tuesday January 28, 2025
- Written by Rahul Jadhav
बलात्काराबरोबर तिची हत्याही 100 रुपयात करायची होती. विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती.