Dharavi Redevelopment 2025
- All
- बातम्या
-
Dharavi News : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला सरकारची मंजुरी; काय आहेत मुख्य वैशिष्ट्ये
- Saturday May 31, 2025
- Written by NDTV News Desk
धारावी मास्टर प्लॅन तीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे. यात पुनर्विकासाच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तन, सशक्त पर्यावरण व पायाभूत रचना, सर्वसामावेशक धारावी याचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
धारावीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, IMA च्या माजी अध्यक्षांचा गौप्यस्फोट
- Wednesday May 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
धारावीत 1985 पासून खासगी दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर पाचनेकर यांच्या मते अज्ञानासोबतच धारावीकरांची बेताची आर्थिक स्थिती हे बोगस डॉक्टरांच्या समस्येचे मूळ कारण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi : 'पुनर्विकास हाच धारावीच्या पाणी प्रश्नावरचा एकमेव उपाय', रहिवाशांनी सांगितलं वास्तव
- Thursday April 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dharavi : अनियमित पुरवठा आणि खाजगी पाण्याच्या टँकरवरील वाढते अवलंबित्व यामुळे रहिवाशांना केवळ आर्थिक त्रास होत नाही तर त्यांना गंभीर आरोग्यच्या समस्यांचा ही सामना करावा लागतो.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Project : सर्वेक्षणाची अंतिम मुदत हा शासकीय कामकाजाचा भाग, धारावीकरांना संभ्रमित करू नका : राहुल शेवाळे
- Friday April 18, 2025
- Written by NDTV News Desk
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ पुनर्वसन प्रकल्प नसून धारावीकरांचा सर्वांगीण विकास करणारा प्रकल्प आहे. धारावीतील प्रत्येकाला घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे देखील राहुल शेवाळे यांनी आपल्या खुल्या पत्रात नमूद केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Project : धारावीतील अनधिकृत बांधकामांवर नजर, 'या' माध्यमातील सर्वेक्षणच प्रमाण मानले जाणार
- Tuesday February 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dharavi Redevelopment Project : या सर्वेक्षणानंतर केलेले कोणतेही नवीन बांधकाम किंवा बांधकामाचा विस्तार हे अनधिकृत मानले जाईल आणि त्यांना पुनर्विकासाच्या लाभांसाठी अपात्र ठरवले जाईल.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारची मंजुरी
- Monday January 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharavi Redevelopment Project : नर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात या जमिनीवर किंवा 2 एकर जमिनीवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि धारावी रहिवाशांसाठी आधुनिक गृहसंकुल बांधणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dharavi Redevelopment Project: पात्र घरमालकांसाठी आनंदाची बातमी, 10 वर्षे शून्य मेंटेनन्स
- Tuesday December 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
धारावीकरांसाठी पुनर्वसनाची प्रक्रिया (Dharavi Redevelopment Project) सुलभ व्हावी, या हेतूने राज्य सरकारने देखभाल शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रहिवाशांना नव्या सदनिकेत गेल्यावर पुढची 10 वर्षे कोणत्याही प्रकारचे देखभाल शुल्क भरावे लागणार नाही.