Dharavi Redevelopment News
- All
- बातम्या
-
Dharavi Redevelopment डीआरपीपीएल नाही आता एनएमडीपीएल! धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीच्या नावात बदल
- Saturday December 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी रिडेव्हलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या नावात बदल करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Dharavi Redevelopment Project: पात्र घरमालकांसाठी आनंदाची बातमी, 10 वर्षे शून्य मेंटेनन्स
- Tuesday December 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
धारावीकरांसाठी पुनर्वसनाची प्रक्रिया (Dharavi Redevelopment Project) सुलभ व्हावी, या हेतूने राज्य सरकारने देखभाल शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रहिवाशांना नव्या सदनिकेत गेल्यावर पुढची 10 वर्षे कोणत्याही प्रकारचे देखभाल शुल्क भरावे लागणार नाही.
- marathi.ndtv.com
-
Dharavi Redevelopment Project : धारावीतील वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना मोठा दिलासा
- Friday December 20, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Dharavi Redevelopment Project: वरच्या मजल्यावरील झोपडीधारकांना पुनर्विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी पहिल्यांदाच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)- धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) यांच्या वतीने एक विशेष धोरण तयार करण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
धारावीत झोपड्यांच्या सर्वेक्षणांचं काम वेगात, 25 हजारहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण
- Wednesday November 27, 2024
- Written by NDTV News Desk
दोन निवडणुका आणि प्रदीर्घ पावसाळ्यासारखी मोठी आव्हाने असूनही, या वर्षी मार्चच्या मध्यापासून 25,000 हून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि 60,000 हून अधिक झोपड्यांची गणना निश्चित करण्यात आली आहे. ही कामगिरी सर्वेक्षण करणाऱ्या चमूंचे अथक समर्पण दर्शवते.”
- marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंना विकास हवा की नको? धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन राहुल शेवाळेंचे विरोधकांवर गंभीर आरोप
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अचानक धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेऊन निराधार टीका का केली? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत.