Earthquake News
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
Venezuela Earthquake News: व्हेनेझुएलात धरणीचा महाकोप, अवघ्या एका मिनिटात 2 मोठे भूकंप, 10 हजार मृत्यूंची भीती
- Thursday June 25, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Venezuela Earthquake News: जगातील दोन मोठ्या देशांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. व्हेनेझुएलामध्ये अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप आले असून 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर जपान देखील 7.2 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला आहे. वाचा सविस्तर वृत्त.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli Earthquake: विचित्र आवाज, घरांना तडे, नागरिकांमध्ये प्रचंड घबराट; भूकंपामुळे हिंगोलीसह नांदेड-परभणीही हादरले
- Saturday April 11, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Hingoli Earthquake News: हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि परभणीत 4.7 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीत घरांना तडे गेले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर अपडेट्स.
-
marathi.ndtv.com
-
Delhi-NCR Earthquake: अफगाणिस्तान भूकंपाने हादरला! दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात धक्के
- Monday September 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अफगाणिस्तानात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Earthquake : भूकंप आला तर घाबरु नका, ही 5 काम करा ! मुलांनाही समजावून सांगा
- Monday February 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Earthquake Guidelines: भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर घाबरु नका. तुम्ही सुरक्षित राहू शकता. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Explainer: दिल्लीला वारंवार भूकंपाचा धोका का आहे? काय आहे कारण?
- Monday February 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi earthquake Update : भूगर्भशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, दिल्ली हिमालयाच्या जवळ आहे. हिमालयाच्या जवळ असल्याने, दिल्लीला 'भूकंपप्रवण क्षेत्र' मानले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Earthquake in Delhi : भूकंपाने हादरली राजधानी; दिल्लीकरांची पहाटे पळापळ
- Monday February 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi NCR Earthquake: हादरे बसल्यानंतर नागरिकांना घराबाहेर पळ काढत मोकळ्या जागी आसरा घेतला. भूकंपासोबतच जोरदार आवाजही झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
पहाटे पहाटे जमीन हादरली! गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
गडचिरोली, यवतमाळ, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाने कोणतीही जिवीतहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.