Eknath Shinde Group
- All
- बातम्या
-
Uddhav Thackeray: 'कम ऑन कील मी' वरून शिंदे गटाने उडवली ठाकरेंची खिल्ली, व्यंगचित्र आणलं समोर
- Friday June 20, 2025
- Written by Rahul Jadhav
मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर फज्जा उडवला जात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे 7 शिलेदार, भ्रष्टाचाराचे आरोप अन् नव्या वादांनी बेजार!
- Wednesday June 11, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by NDTV News Desk
शिवसेना शिंदे गटाचे नवनवीन मंत्री वेगवेगळ्या वादात आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
' नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात, आमची कुठेही शाखा नाही' ठाकरेंना उद्देशून एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी
- Thursday May 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बंडखोर नेत्या प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Priti Band : विधानसभेनंतर ठाकरे गटातून बडतर्फ; प्रीती बंड शिंदे गटात करणार प्रवेश
- Thursday May 8, 2025
- Written by NDTV News Desk
स्थानिक नेत्यांमुळे गेल्या विधानसभेत माझं तिकीट कापलं गेलं, असा धक्कादायक खुलासाही प्रीती बंड यांनी NDTV मराठीशी बोलताना केला.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: ठाण्यात ठाकरे गटाला झटका, अनेकांनी साथ सोडली, आता शिंदेंना साथ
- Tuesday April 29, 2025
- Written by Rahul Jadhav
ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान 72 नगरसेवक शिवसेने सोबत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना दे धक्का! बडा नेता फोडला, सोलापूरात राष्ट्रवादीला खिंडार
- Wednesday March 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांना काही ठिकाणी पक्ष वाढीसाठी अडचणींचा सामना करावा लागेल. असा तर्क आहे.
-
marathi.ndtv.com
-
Aaditya Thackeray Delhi Tour : बुलाते है मगर जाने का नही! शिंदेचे स्नेहभोजन, ठाकरेंना ठसका
- Thursday February 13, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे (Shivsena Eknath Shinde) आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहभोजनाला (Dinner of Prataprao Jadho) जाऊ नये असे फर्मान शिवसेना उबाठा (Shivsena UBT leader Aaditya Thackeray) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी जारी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधीच नाशिकमध्येही खिंडार
- Thursday February 13, 2025
- Written by Gangappa Pujari
टेंभी नाका येथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश पार पडणार असून यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राजन साळवी यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रत्नागिरीत खिंडार पडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: उद्धव ठाकरे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार? संजय राऊतांकडून संकेत; नाना पटोलेंचे उत्तर
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
मविआतील घटक पक्ष स्वबळाचा नारा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी सर्वात मोठे विधान केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
भररस्त्यात राडा; शिंदे गटाच्या शहरप्रमुखाला सीआयएसएफच्या 10 ते 15 जवानांकडून मारहाण
- Sunday December 1, 2024
- Written by NDTV News Desk
खारघरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह त्याच्या कुटुंबीयांना शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सकाळी काँग्रेसचा प्रचार अन् सायंकाळी शिंदे गटात प्रवेश, गीता यादव यांची जोरदार चर्चा
- Monday November 18, 2024
- Written by NDTV News Desk
गीता यादव यांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांसह शुक्रवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.