Election Symbol
- All
- बातम्या
-
Shiv Sena Election Symbol Dispute: पवारांना जमले मात्र ठाकरे फसले, अशील आणि वकिलांमधील विसंवादामुळे खटल्याचा खेळखंडोबा
- Monday July 14, 2025
- Written by Shreerang
Shiv Sena Symbol Dispute: सर्वोच्च न्यायालयाने, लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या तुम्ही अजून अंतरीम दिलासा मिळवण्यासाठी अर्ज करताय ?असा आश्चर्याने प्रश्न विचारला.
-
marathi.ndtv.com
-
Shiv Sena Election Symbol Dispute: चिन्ह शिंदेंना आणि पक्ष ठाकरेंना मिळणार? ऑगस्टमध्ये याचिका निकाली निघण्याची शक्यता
- Monday July 14, 2025
- Written by Shreerang
Shiv Sena Election Symbol Dispute: शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
-
marathi.ndtv.com
-
Shiv sena News: शिवसेनेबरोबरच धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार
- Sunday July 13, 2025
- Written by Rahul Jadhav
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील करणारं असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
मतदानकेंद्राच्या 200 मीटर अंतरावर चप्पल घालण्यास बंदी घाला; उमेदवाराच्या मागणीची मतदारसंघात चर्चा
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरात चप्पल घालायला बंदी करा, अशी मागणी या उमेदवाराने केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुतारी'चा नाद महागात पडला', अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल, साताऱ्यात काय घडलं?
- Wednesday November 13, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Gangappa Pujari
साताऱ्यात ट्रंपेट या चिन्हावरून मोठा वाद निर्माण झाला असून माण खटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन ओंबासे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांना महत्वाचे आदेश, ठाकरे मात्र वेटिंगवर! सेना- राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्ह प्रकरणात मोठी अपडेट
- Wednesday November 6, 2024
- Reported by Gangappa Pujari
अजित पवार यांना दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह रद्द करून विधानसभा निवडणूकीत त्यांना नवीन चिन्ह द्यावं या मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. या सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
EC On Sharad Pawar Party Symbol : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिन्हात बदल; निवडणूक आयोगाने 'ती' मागणी फेटाळली
- Tuesday October 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP Sharad Pawar Group : पिपाणी (Trumpet) चिन्ह गोठवण्याची दुसरी मागणी शरद पवार गटाने केली होती. बॅलेट युनिटमधील पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात फरक आहे, असं म्हणत राजीव कुमार यांनी पिपाणी चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी फेटाळली आहे.
-
marathi.ndtv.com
-
वंचितला विधानसभेसाठी नवे चिन्ह मिळाले, कोण 'गॅस'वर जाणार?
- Friday August 16, 2024
- Written by Rahul Jadhav
आता वंचित बहुजन आघाडी आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेसाठी चांगली बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांना विधानसभेसाठी निवडणूक चिन्ह बहाल केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
साताऱ्यात पवारांचा मावळा का हरला? मोठं कारण आलं समोर
- Wednesday June 5, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदार संघात शिंदेंचा पराभव होणे हा खरा तर शरद पवारांसाठी धक्का होता. पण या पराभवाची कारणमीमांसा केल्यानंतर मोठी गोष्ट समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं!
- Tuesday April 23, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अखेर आज सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आज त्यांचं निवडणूक चिन्हंही ठरवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणूक - प्रकाश आंबेडकरांचं 'प्रेशर' कोणावर? 'या' चिन्हावर लढणार निवडणूक
- Monday April 8, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
महाविकास आघाडीत प्रवेश मिळवण्याच्या वाटेवर असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) चर्चा फिस्कटल्यामुळे माघारी परतले आणि वंचितने पुन्हा स्वतंत्र लढायचा निर्णय घेतल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीची (MVA) डोकेदुखी वाढली आहे.